बुधवार, ३ एप्रिल, २०२४

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi


सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi

Q१) नुकतेच सुनिल नरेन ने ५०० टी २० सामने खेळून पुर्ण केले आहेत. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे?

(A) वेस्ट इंडिज

(B) साऊथ आफ्रिका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(A) वेस्ट इंडिज

(Q२) वेस्ट इंडिज चा क्रिकेट पटू सुनिल नरेन हा ५०० टी २० क्रिकेट सामने खेळणार जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?

(A)

(B)

(C)

(D)

Ans-(C)

(Q३) लॉजिक्स इंडिया २०२४ आंतरराष्ट्रिय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) नाशिक

(D) ठाणे

Ans-(B) मुंबई

(Q४) मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिक्स इंडिया २०२४ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) एकनाथ शिंदे

(B) उद्धव ठाकरे

(C) शरद पवार

(D) रमेश बैस

Ans-(D) रमेश बैस

(Q५) ५६ व्या पुरूष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

(A) हैद्राबाद

(B) कोलकाता

(C) पुणे

(D) नाशिक

Ans-(C) पुणे

(Q६) कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?

(A) नवी दिल्ली

(B) नोएडा

(C) लखनऊ

(D) कोल्हापूर

Ans-(B) नोएडा

(Q७) नोएडा येथे पार पडलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकले आहेत?

(A)

(B)

(C)

(D)

Ans-(A)

(Q८) नोएडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) १०

(B) १३

(C) १७

(D) १५

Ans-(D) १५

(Q९) जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) तनिष्का ज्वेलर्स

(B) पी एन जी ज्वेलर्स

(C) प्राजक्ता राज ज्वेलर्स

(D) वामन हरी पेठे ज्वेलर्स

Ans-(B) पी एन जी ज्वेलर्स

(Q१०) जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी पी एन जी ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यातील कितवी सराफी पेढी ठरली आहे?

(A) दुसरी

(B) तिसरी

(C) चौथी

 (D) पहिली

Ans-(D) पहिली

(Q११) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) इटली

(B) इस्राईल

(C) इजिप्त

(D) इराण

Ans-(C) इजिप्त

(Q१२) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) विनय कुमार

(B) विजय वर्मा

(C) राजेश अग्रवाल

(D) किशोर पवार

Ans-(A) विनय कुमार

(Q१३) पॅरा पॉवरलिफ्टींग वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताच्या विनय कुमार ने किती किलो युवा गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ६०

(B) ५७

(C) ५८

(D) ५९

Ans-(D) ५९

(Q१४) इंडिया टीबी अहवाल २०२४ कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे?

(A) केंद्रीय कृषि मंत्रालय

(B) केंद्रीय आरोग्य मंत्रालय

(C) केंद्रीय पर्यावरण मंत्रालय

(D) केंद्रीय वित्त मंत्रालय

Ans-(B) केंद्रीय आरोग्य मंत्रालय

(Q१५) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये अधिसूचित केलेल्या सर्व टीबी प्रकरणांपैकी किती टक्के खाजगी आरोग्य सेवा क्षेत्रातील होते?

(A) ३२

(B) ३३

(C) ३४

(D) ३५

Ans-(A) ३२

(Q१६) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये देशात एकूण टीबी चे किती रुग्ण होते?

(A) २४.६ लाख

(B) २३.९ लाख

(C) २५.५ लाख

(D) २१.३ लाख

Ans-(C) २५.५ लाख

(Q१७) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०२३ मध्ये टी बी मृत्यू दर किती लाख होता?

(A) ३.७

(B) ३.२

(C) १.८

(D) १.३

Ans-(B) ३.२

(Q१८) इंडिया टीबी अहवाल २०२४ नुसार २०१५ पासुन देशात टीबी मुळे होणाऱ्या मृत्यू दरात १८ टक्के घट आणि रुग्णामध्ये किती टक्के घट झाली आहे?

(A) १६

(B) २०

(C) २५

(D) १७

Ans-(A) १६

(Q१९) ३० मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दीन म्हणुन साजरा केला जातो?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q२०) आंतरराष्ट्रिय शून्य कचरा दीन कधी साजरा केला जातो?

(A) ३१ मार्च

(B) २८ मार्च

(C) ३० मार्च

(D) २९ मार्च

Ans-(C) ३० मार्च

(Q२१) अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२४ कोणत्या आंतरराष्ट्रिय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे?

(A) UNEP

(B) UNO

(C) FAO

(D) UNICEF

Ans-(A) UNEP

(Q २२) भारताचा फुटबॉल पटू सुनिल छेत्री याने नुकताच भारतासाठी कितवा अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे?

(A) १२५

(B) १००

(C) १७५

(D) १५०

Ans-(D) १५०

(21)  २०२४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत प्रथमच कोणता देश सहभागी होणार आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) अफगाणिस्थान

(C) दक्षिण कोरिया

(D) तैवान

Ans-(A) सौदी अरेबिया

(22) मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धा कोठे पार पडणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) मेक्सिको

(D) रियाध

Ans-(C) मेक्सिको

(23) २०२४ मध्ये सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

(A) Microsoft

(B) ॲपल

(C) टेस्ला

(D) रिलायन्स

Ans-(B) ॲपल

(24) जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू ॲपल या कंपनीची किती अब्ज डॉलर आहे?

(A) ५१८

(B) ५२०

(C) ५१९

(D) ५१७

Ans-(D) ५१७

(25) जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या १२ कंपन्या मध्ये कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा समावेश आहे?

(A) अदानी

(B) रिलायन्स

(C) टाटा

(D) बजाज

Ans-(C) टाटा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Research Methodology MCQ

  Research Methodology MCQ ज्या संशोधन पद्धतीचा उद्देश अभ्यासाच्या नवीन क्षेत्राचा शोध घेण्याचा आहे जेथे पूर्वी थोडे किंवा कोणतेही संशोधन के...