इतिहास हे भूतकाळातील समाजशास्त्र आहे. तर समाजशास्त्र हे आजचा इतिहास आहे" अशा प्रकारे इतिहास समाजशास्त्रातील संबंध कोणी स्पष्ट केला.
गिन्सबर्ग
हावर्ड
मॅक आयव्हर
ऑगबर्न
"समाजशास्त्राचा जन्मच इतिहासाच्या अभ्यास प्रक्रियेमधून झाला आहे" असे मत कोणी मांडले.
मैक आयव्हर
हावर्ड
स्पेन्सर
गिन्सबर्ग
"इतिहास हे मानवी घटनांचे मूर्त स्वरुप असून समाजशास्त्र हे अमूर्त स्वरुपाचे आहे" असा इतिहास समाजशास्त्रातील फरक कोणी स्पष्ट केला.
ऑगस्ट कॉम्ट
पार्क
स्पेन्सर
माक्र्स
खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या अध्ययनात सामाजिक वर्तनाला विशेष महत्व दिले.
स्पेन्सर व समनर
जॉर्ज सिमेल व व्हॉन वीझ
मॅक आयव्हर व पेज
ऑगबर्न व निमकॉफ
"थेअरी ऑफ रिलेशनशिप (theory of Relationship) हा सिध्दांत कोणी मांडला ?
व्हॉन वीझ
जॉर्ज सिमेल
समनर
सी.एच. कुले
स्टडी ऑफ हिस्ट्री (Study of History) हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहिला ?
समनर
मार्क्स
टायन्बी
हॉबहाउस
खालील पैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या अभ्यासविषयात सामाजिक आकारशास्त्र, सामाजिक नियंत्रण, सामाजिक प्रक्रिया, या बाबींच्या अध्ययनाला महत्व दिले ?
मॉरिस गिन्सबर्ग
किंग्जले डेव्हिस
एमिल डरखीम
यापैकी नाही
खालील पैकी कोणत्या समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या अभ्यासविषयात समाजरचना, सामाजिक कार्य, सामाजिक आंतरक्रिया, व्यक्ती आणि समाज सामाजिक परिवर्तन इत्यादीच्या अभ्यासाला महत्व द्यावे असे मत मांडले.
मॉरिस गिन्सबर्ग
डरखीम
किंग्जले डेव्हिस
मार्क्स
सभासदातील संघर्षाला आळा घालून अन्यायाची व वैमनस्याची भावना दूर केल्याने, न्याय मिळवुन दिल्याने, समाजव्यवस्थेची कोणती गरज पूर्ण होते?
अनुकूलन
एकात्मीकरण
साध्यसंप्राप्ती
यापैकी नाही
अनुकूलन व साध्यसंप्राप्ती (Adaptation and goal Attainment) यांचा जवळचा संबंध खालील कोणत्या बाबीवरुन निश्चित स्पष्ट होतो ?
अर्थव्यवस्था नियंत्रण करते व राज्यव्यवस्था वितरण करते
अर्थव्यवस्था समाजासाठी वस्तू व सेवा यांचे उत्पादन करते तर शासनसंस्था उद्यिष्टांचा क्रम ठरवते.
अर्थव्यवस्था व राज्यव्यस्था एकमेकाशी संबंधीतच आहेत
यापैकी सर्व
समाजव्यवस्थेची कार्यात्मक पूर्वआवश्यकता म्हणजे समाजबंधाचे जतन व सामाजिक तनावांचे निरसन करण्याचे हे कार्य कोणती संस्था करते ?
अर्थव्यवस्था
विवाह संस्था
कुटुंब व शिक्षणव्यवस्था सामाजीकरणाच्या माध्यमातून
यापैकी नाही
व्यक्तीच्या मनावरचे दडपन कमी करुन तिला, दिलासा देऊन योग्य मार्गाला प्रवृत्त करण्याचे महत्वपूर्ण कार्य कोणती संस्था करते ?
कुटुंब
अर्थसंस्था
विवाह
न्यायालय
एकात्मीकरण" ही समाजव्यवस्थेची पूर्व आवश्यकता साध्य करणारी समाजातील यंत्रणा खालील पैकी कोणती ?
राज्यव्यवस्था
अर्थव्यवस्था
न्यायव्यवस्था व धर्मसंस्था
विवाहसंस्था व कुटुंबसंस्था
समाजव्यवस्थेचे अस्तित्व किंवा समाजधारणेकरीता काही गरजाची पूर्तता होणे आवश्यक असते त्याला -
समाजव्यवस्थेच्या पूर्वावश्यकता म्हणतात
समाजाचे आधारभूत घटक म्हणतात
वरील दोन्ही
यापैकी नाही
समाजव्यवस्थेची कार्यात्मक समस्या (पूर्वआश्यकता) खालीलपैकी एक नाही ?
अनुकूलन ।
साध्यसंप्राप्ती
समाजबंधाचे जतन व ताणांचे निरसन
अन्न
समाजाला गरजा पूर्ण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीशी व पर्यावरणाशी जुळते घ्यावे लागते या प्रक्रियेला -
) एकात्मीकरण म्हणतात
उद्दिष्टसिध्दी म्हणतात
अनुकूलन म्हणतात
यापैकी नाही
समाजाची मूळ अनुकूल व्यवस्था ही आहे -
राज्यसंस्था
धर्मसंस्था
अर्थव्यवस्था
वरील सर्व
विविध समाजाच्या अनुकूलनाच्या पदधती व साधने पर्यावरणानुसार व सस्कृतीनुसार -
एकच असतील
दोन असतील
) भिन्न भिन्न असतील
यापैकी नाही
व्यक्तीच्या परस्पर संबंधीत क्रियांनी मिळुन समाजव्यवस्था बनलेली असते असे समाजव्यवस्थेबाबत मत कोणी मांडले ?
ब्रेडेमियर
मिचेल
पार्सन्स
हॅरी जॉन्सन
नोकरशाहीची अपकार्य (dysfunction) (जानेवारी १९९५) ? या विषयावर सविस्तर चर्चा कोणी केली
मेक्स वेबर
मार्क्स
रॉबर्ट मर्टन
पीटर ब्लों (peter blau)
सोसिओलीजी (Sociology) हा शब्द कोणत्या दोन भाषातील शब्दापासून बनला आहे.
संस्कृत व पाली
इंग्लिश आणि ग्रीक
सॅनिश व फ्रेंच
(Socius) सोशस लैंटीन व (Logus) लेगस ग्रिक
समाजाची अर्थव्यवस्था ही संपूर्ण समाजव्यवस्थेची खालील पैकी कोणती बाब असेल
श्रेष्ठ व्यवस्था
उपव्यवस्था
कनिष्ठ व्यवस्था
यापैकी नाही
उपसंस्कृती म्हणजे -
श्रेष्ठ संस्कृती
कनिष्ठ संस्कृती
उपसमूहाची संस्कृती
) यापैकी नाही
समाजव्यवस्थेच्या विविध घटकातील सुसंवाद खालीलपैकी कोणत्या घटकामुळे घडून येतो असे पार्सन्सचे मत आहे ?
मूल्यव्यवस्था व प्रमाणक
रुढी व परंपरा
नितीदर्शक तत्वे
यापैकी नाही
टालकॉट पार्सन्सच्या (Talcott parsons) मताप्रमाणे संघर्ष मूलभूत गोष्ट नसून -
२०११च्या खानेसुमारीनुसार भारतात स्त्री-पुरुषांचे प्रमाण किती आहे?
१०००/९४०
१०००/८८३
१०००/९२७
१०००/१०१५
मानवी लोकसंख्येतील नैसर्गिक जननपात्रता (Natural Fertility) या संकल्पनेचा नेमका अर्थ कोणता ?
संतती नियमनांच्या साधनांचा वापर करणे
जन्म प्रक्रियेवर जाणीवपूर्वक कोणत्याही मर्यादा न घालणे
मृत्युदरात वाढ करणे
स्त्री जन्मावर बंधन घालणे
भारतात कोणत्या प्रांतात १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे?
महाराष्ट्र
आध्रप्रदेश
केरळ
तमिळनाडू
लोकसंख्याशास्त्राच्या अध्ययनानुसार लोकसंख्यावाढीस कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक कोणता ?
घटता जन्मदर
वाढता मृत्युदर
वाढता जन्मदर
संतती नियमन
मर्त्यतेचे निर्धारक घटक कोणते आहेत?
मृत्युदर व जन्मदर (Death rate and Birth rate)
साक्षरता / निरक्षरता (Literacy Illiteracy)
आजारपण (Morbidity) व मृतबालक जन्म प्रकरणे (Case Fatality)
वयोगट (Age group)
स्त्री-भ्रूणहत्येमुळे कशाचा समतोल बिघडतो?
मर्त्यतेचा व जननक्षमतेचा
लिंग व वयोगट
नागरीकरण व स्थलांतरणाचा
स्त्री-पुरुष प्रमाणाचा
गेल्या दशकात (म्हणजे २००१ ते २०१०) महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या वाढीचा दर किती टक्क्यांवरून किती टक्क्यांपर्यंत गेला?
२४ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर
२५ टक्क्यांवरून ३० टक्क्यावर
२२ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर
२० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर
भारतात लोकसंख्येला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो?
संतती नियमनाच्या साधनांचा
शैक्षणिक उपदेशाचा
नवसायासांचा
कर्मकांडांचा
जेव्हा जननपात्रता (Fertility), मर्त्यता (Mortality) आणि स्थलांतर (Migration) बऱ्याच काळ स्थिर असते तेव्हा कशाचा उदय होतो?
नागरी लोकसंख्या रचना
स्थिर वयोगट रचना
अस्थिरता
आदिवासींची लोकसंख्या रचना
स्त्रीच्या जननक्षमतेचा संबंध कशाशी जोडला जातो?
लोकसंख्या घटनांशी
लोकसंख्यावाढीशी
मृत्युदराशी
बालमृत्युशी
गर्भातच झालेल्या मृत्युसाठी किंवा मृतबालक जन्मासाठी लोकसंख्यादी शास्त्रात कोणती संज्ञा
बालमृत्यु (Child Death)
अप्रक मृत्यु (Infant Death)
मृतजन्म (Still Death)
नैसर्गिक मृत्यु (Natural Death)
स्त्री किंवा पुरुष यांची अपत्याला जन्म देण्याची अक्षमता किंवा असमर्थता बासाठी कोणती संज्ञा
मर्त्यता ((Mortality)
जननमात्रता (Fertility)
वध्यता (Sterility)
जननक्षमता (Fecundity)
लोकसंख्येच्या परिवर्तनाचा एक घटक म्हणून कशाचा उल्लेख केला जातो?
नागरिकीकरण
सामाजिकीकरण
स्थलांतरण
सांस्कृतिकीकरण
ख) 'कंडोम' हे पुरुषांनी वापरावयाचे संततीनियमनाचे एक साधन आहे. ग) वंध्यता ही फक्त स्त्रियांमध्येच असते. वरील दोन विधानांसाठी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?
'ख' व 'ग' दोन्हीही बरोबर
'ख' चूक 'ग' बरोबर
'ख' व 'ग' दोन्हीही चूक
'ख' बरोबर 'ग' चूक
जगात सर्व राष्ट्रांपैकी कोणत्या राष्ट्राची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
भारत
चीन
अमेरिका
रशिया
लोकसंख्यावाढीस प्रोत्साहन देणाऱ्या घटकात कोणत्या घटकाचा प्रभाव जनमानसावर सर्वाधिक पडतो?
राजकीय नेते
समाज
) धर्म
पंथ
जन्मावर कायम स्वरुपाचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संतती नियमनांच्या साधनांचा अवलंब केला जातो?
संतती नियमन गोळ्या
तांबी
कंडोम
स्त्री/पुरुष संतती नियमन शस्त्रक्रिया
स्थलांतराचे परिणाम एकूण लोकसंख्येवर काय होतात?
लोकसंख्येत वाढ होते.
लोकसंख्येत घट होते
लोकसंख्या स्थिर राहते.
ज्या प्रदेशातून लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येत घट होते तर ज्या प्रदेशात लोक स्थलांतर करून येतात तेथे लोकसंख्येत वाढ होते.
जेव्हा ग्रामीण परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतरित होऊन शहरात वास्तव्य करतात तेव्हा त्यास कोणत्या संज्ञेने संबोधले जाते?
राज्यांतर्गत स्थलांतरण
नागरिकीकरण
ग्रामिणीकरण
सामाजिक परिवर्तन
भारतातील विद्यार्थी अध्ययनासाठी जेव्हा परदेशी जातात व नंतर ते त्या देशातच कायमचे वास्तव्य करतात तेव्हा या प्रकारच्या स्थलांतरास काय म्हणतात ?
राष्ट्रांतर्गत स्थलांतर
नागरी स्थलांतर
जिल्हा स्थलांतर
आंतरराष्ट्रीय स्थलांतर
ख) एका ग्रामीण परिसरातील लोक दुसऱ्या ग्रामीण परिसरात स्थलांतर करतात. ग) भारतात बाळंतपणात होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्युचे प्रमाण नगण्य आहे. वरील दोन विधानांसाठी उत्तराचा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर वाटतो?
'ख' चूक व 'ग' बरोबर
'ख' व 'ग' दोन्ही चूक
'ख' व 'ग' दोन्ही बरोबर
'ख' बरोबर 'ग' चूक
विवाह झाल्यामुळे स्थलांतर होणाऱ्यात कोणाचे प्रमाण जास्त असते?
पुरुषाचे
स्त्रियांचे
ग्रामीण लोकांचे
नागरी लोकांचे
खाली 'ख'मध्ये एक विधान केले असून 'ग'मध्ये त्याचे कारण विशद केले आहे. त्यांच्या योग्य जोड्या लावा. विधान ख) भारतात 'स्त्री' भ्रूणहत्येचे प्रमाण खूप आहे. कारण ग) भारतात पुत्रप्राप्तीची लालसा ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गर्भातच स्त्री गर्भाची हत्या केली जाते. खालीलपैकी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?
'ख' विधान बरोबर व 'ग' मधील त्याचे कारण पण अचूक.
'ख' विधान चूक, पण 'ग' मधील कारण अचूक.
) 'ख' विधान बरोबर, पण 'ग' कारण चूक.
) 'ख' व 'ग' दोन्ही चूक.
आत्याधिक लोकसंख्येच्यामुळे विकासांच्या उगमस्रोतांवर काय परिणाम होतो?
विकास थांबतो
विकासाचा समतोल बिघडतो
विकासाची गती वाढते
फक्त शहरांचा विकास होतो
अगदी अलीकडे भारताने नवीन लोकसंख्या धोरण कोणत्या साली मंजूर केले?