थाॅमस माल्थस (Thomas Malthus) यांनी मांडलेल्या लोकसंख्येच्या अभ्यासाच्या सिद्धान्तानुसार कोणात्याही देशातील लोकसंख्येची वाट कशा प्रकारे होते?
गणिती पद्धतीने
भूमिती पद्धतीने
समाजशास्त्रीय पद्धतीने
भौगोलिक पद्धतीने
लोकसंख्याशास्त्र (Demography) ही संज्ञा कोणत्या दोन शब्दांचा संकर होय?
डेमॉस (Demos) व ग्राफी (Graphy)
सोशिअस (Socius) व लॉगस (Logos)
इको (Eco) व लॉगस (Logos)
सोशिअस (Socius) व ग्राफी (Graphy)
'लोकसंख्याशास्त्राचा जनक' म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाचा उल्लेख केला जातो?
हॅरी जॉन्सन (Hurry Johnson)
ऑगस्त कॉम्त (Auguste Comte)
जॉन ग्रांट (John Grant)
के. रामाताच (K. Ramarao)
२००१ ते २०११ या दशवर्षात भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के होता?
२५.१५%
२१.१५
३०.२०%
१७.६४%
२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्या वाढीच्या दराचे वेगळेपण काय?
लोकसंख्या वाढीच्या दरात घट झाली.
लोकसंख्या वाढीच्या दरात वाढ झाली.
लोकसंख्या वाढीची दरवाढ कायम राहिली.
लोकसंख्या वाढीच्या दरात कोणताच बदल झाला नाही.
२०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती?
३८२
३२४
४४५
५७६
२०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात लोकसंख्येच्या साक्षरतेचे प्रमाण काय आहे?
८०%
६५%
७४%
९५%
२००१ ते २०११ या दशवर्षात भारताच्या लोकसंख्येत किती कोटी लोकसंख्येची भर पडली आहे?
२० कोटी १० लाख
१८ कोटी १४ लाख
२५ कोटी १७ लाख
४० कोटी ५ लाख
कोणत्याही देशाच्या लोकसंख्येच्या आत्याधिकतेचा महत्त्वाचा निर्धारक घटक कोणता?
धर्म
वय व लिंग
घनता
साक्षरता
मर्त्यतेच्या विश्लेषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक कोणता?
जन्मदर
लिंग
वय
पंथ
ख) भारतात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण १०८५ एवढे आहे. ग) भारताची लोकसंख्या आत्याधिक आहे असे लोकसंख्याशास्त्रज्ञ मानतात. वरील विधानांसाठी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?
'ख' व 'ग' दोन्ही चूक
'ख' व 'ग' दोन्ही बरोबर
'ख' बरोबर 'ग' चूक
' ख' चूक 'ग' बरोबर
ख) २०११च्या जनगणना अहवालानुसार भारताची लोकसंख्या ही १२१ कोटीपेक्षा जास्त आहे? ग) २०११च्या जनगणना अहवालानुसार भारतात महाराष्ट्र प्रांताची लोकसंख्या अन्य सर्व प्रांतापक्षा अधिक आहे. वरील दोन विधानांसाठी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर बाटतो?
'ख' बरोबर 'ग' चूक
' ख' चूक 'ग' बरोबर
'ख' व 'ग' दोन्हीही चूक
'ख' व 'ग' दोन्हीही बरोबर
भारतात स्त्री-पुरुष प्रमाणात स्त्रियांची संख्या कमी असण्याचे कारण कोणते?
साक्षरतेचे स्त्रियांचे कमी प्रमाण
स्त्री भ्रूणहत्या
पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांचा दर्जा श्रेष्ठ
यांपैकी एकही नाही आहे?
भारतात उत्पादक श्रमशक्ती कोणत्या वयोगटात
१५ ते ४५ वयोगट
१३ ते ६५ वयोगट
१८ ते ६५ वयोगट
१५ ते ६५ वयोगट
राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरणात २००० मध्ये कोणत्या बाबींची दखल घेतली नाही?
बालमृत्युदर ३०पर्यंत घटविणे
स्त्रियांवरील अत्याचारांवर नियंत्रण
स्त्रियांची विवाह मर्यादा १८ वर्षे करणे
सुरक्षित गर्भपाताच्या सुविधा वाढविणे
भारतीय लोकसंख्येच्या इतिहासातील ' महाविभाजन वर्ष' खालीलपैकी कोणते आहे?
१९११
१९५१
१९२१
१९७१
विसाव्या शतकात लोकसंख्यावाढीच्या कालावधीचे किती विभागात विभाजन करण्यात आले होते?
पाच
सात
तीन
चार
एक स्त्री किंवा स्त्रियांच्या गटाची प्रत्यक्ष उत्पादन पात्रता असणाऱ्या जीवशास्त्रीय व शरीरशास्त्रीय क्षमतेला काय म्हणतात ?
जनन पात्रता (Fertility)
लैंगिकता (Sexuality)
जननक्षमता (Fecundity)
वय (Age)
लैंगिकतेच्या आधारे लोकसंख्येचे विभाजन कोणत्या दोन गटात केले जाते?
तरुण व वृद्ध लोक
स्त्री व पुरुष
ग्रामीण व नागरी
शिक्षित व अशिक्षित
कोणत्याही देशाच्या लोकसंख्येच्या वाढीला आळा घालण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले होते?
विवाहावर नियंत्रण
कुटुंब नियोजन
धर्मावर नियंत्रण
आर्थिक नियोजन
लोकसंख्या रचनेचे (Composition of Population) महत्त्वाचे दोन घटक कोणते?
धर्म व अर्थ
वय व लिंग
काम व मोक्ष
शिक्षण व प्रशिक्षण
भारतात सर्वाधिक लोकसख्या असलेला प्रांत कोणता आहे? २०११च्या जनगणना अहवालानुसार
इतिहासकारांनी वसाहतवादाचे किती प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे?
3
4
12
5
इंग्रजांना भारतामध्ये रस का होता?
कच्चा माल
शिक्षण
संस्कृती
अन्न
1781 मध्ये यॉर्कटाउन येथे झालेल्या पराभवानंतर भारताचे गव्हर्नर-जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
वॉरन हेस्टिंग्ज
हॅरी व्हेरेल्स्ट
सर चार्ल्स वुडचे
चार्ल्स कॉर्नवॉलिस
वसाहतवादी राजवटीचा भारताला कसा फायदा झाला?
लोक गोरे होतात
आधुनिक वस्तू आणि वाहतूक
शिक्षण वाढते
B आणि C दोन्ही
शिपाई बंड कोणत्या वर्षी झाले?
1947
1857
1854
1906
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?
1885
1906
1996
1806
ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?
1885
1857
1907
1906
द्विराष्ट्र सिद्धांत कोणी दिला?
महात्मा गांधी
मोहम्मद अली जिना
मोहम्मद इक्बाल
जवाहरलाल नेहरू
"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा" कोणी लिहिले?
रवींद्रनाथ टागोर
कबीर
मोहम्मद इक्बाल
बंकिम चॅटर्जी
. पाकिस्तान हे नाव कोणी तयार केले?
मोहम्मद इक्बाल
रहमत अली
मोहम्मद अली जिना
जवाहरलाल नेहरू
"राजकारण" हा शब्द कुठून आला आहे?
ग्रीक शब्द polis
जर्मन शब्द poli
. फ्रेंच शब्द polis
संस्कृत शब्द पथे
राज्यशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
ॲरिस्टॉटल
प्लेटो
स्पार्टा
अथेन्स
"राजकारण" हे पुस्तक कोणी लिहिले?
ॲरिस्टॉटल
प्लेटो
अथेन्स
करिंथ
आपल्या पुस्तकात "माणूस स्वभावाने एक राजकीय प्राणी आहे आणि जो निसर्गाने किंवा अपघाताने राज्यविरहित आहे तो एकतर मानवतेच्या वर आहे किंवा त्याच्या खाली आहे" हे कोणी लिहिले आहे?
. मॅकियावेली
मेरी वॉलस्टोनक्राफ्ट
ऍरिस्टॉटल
महात्मा गांधी
राजकारणाला "मास्टर सायन्स" कोणी म्हटले?
अथेन्स
. ऍरिस्टॉटल
रवींद्रनाथ टागोर
आंबेडकर
मार्क्सवादाचा सिद्धांत कोणी दिला?
कार्ल मार्क्स
पीटर मार्क्स
फ्रेडरिक एंगेल्स
वरीलपैकी काहीही नाही
वर्गसंघर्षाची संकल्पना कोणी दिली?
कौटिल्य
कॉर्नफोर्थ
फ्रेडरिक एंगेल्स
. कार्ल मार्क्स
उदारमतवादी सिद्धांताचे जनक कोण होते?
ॲरिस्टॉटल
कौटिल्य
थॉमस हॉब्स
जॉन लॉक
"स्त्री-पुरुषांच्या समानतेच्या आधारावर महिलांच्या हक्कांचा पुरस्कार" असे म्हणतात?
मार्क्सवाद
उदारमतवाद
स्त्रीवाद
वरीलपैकी काहीही नाही
"मुक्त-बाजार भांडवलशाही, नियंत्रणमुक्ती आणि सरकारी खर्चात कपात करण्यास अनुकूल राजकीय दृष्टिकोन" म्हणतात?