MCQ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MCQ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

Research Methodology MCQ

                                    Research Methodology MCQ

१२६. .... ही वैज्ञानिक विचारपद्धतीची तिसरी पायरी आहे.

() परिकल्पना मांडणी

() योग्य परिकल्पना निवड

() समस्या

() समस्येची पारिभाषिक मांडणी

 

१२७..... ही वैज्ञानिक विचारपद्धतीची पाचवी पायरी आहे.

() समस्या जाणीव

() समस्या

() समस्येची मांडणी

() योग्य परिकल्पना निवड

 

१२८. संशोधनाची उद्दिष्टे परिकल्पना संशोधन अहवालाच्या प्रकरणात मांडतात.

() प्रास्ताविक

() संदर्भ साहित्याचा आढावा

() संशोधन कार्यपद्धती

() निष्कर्ष

 

१२९. संशोधनाची जनसंख्या, न्यादर्श संशोधन अहवालाच्या प्रकरणात मांडतात.

() संशोधन कार्यपद्धती

() संबंधित साहित्याचा आढावा

() निष्कर्ष

() माहितीचे विश्लेषण अर्थनिर्वचन

 

१३०. माहितीचे विश्लेषण अर्थनिर्वचन हे संशोधन अहवालाचे प्रकरण असते.

() दुसरे

() तिसरे

() चौथे

() पाचवे

 

१३१. संदर्भ साहित्याचा आढावा हे संशोधन अहवालाचे प्रकरण असते.

() पाचवे

() तिसरे

() चौथे

() दुसरे

 

१३२. संशोधन अहवालातील प्रकरणांचा योग्य क्रम कोणता?

() प्रास्ताविक-संदर्भ साहित्याचा आढावा-संशोधन कार्यपद्धती-माहितीचे विश्लेषण-निष्कर्ष,

() प्रास्ताविक-संशोधन कार्यपद्धती-संदर्भ साहित्याचा आढावा-माहितीचे विश्लेषण-निष्कर्ष

() प्रास्ताविक-संदर्भ साहित्य आढावा-माहितीचे विश्लेषण-संशोधन कार्यपद्धती-निष्कर्ष

() प्रास्तविक-माहितीचे विश्लेषण-संदर्भ साहित्याचा आढावा-संशोधन कार्यपद्धती-निष्कर्ष

 

१३३. संशोधनाची साधने संशोधन अहवालाच्या प्रकरणात लिहितात.

() संदर्भ साहित्याचा आढावा

() माहितीचे विश्लेषण

() संशोधन कार्यपद्धती

() निष्कर्ष

 

१३४. दोन चलांमधील संबंध दर्शविणारे अनुमानिक विधान म्हणजे .... होय.

() उद्दिष्टे

() परिकल्पना

() गृहीतके

() न्यादर्श (Sampal)

 

१३५. वैज्ञानिक तथ्यावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे .... होत.

() परिकल्पना

() न्यादर्श

() उद्दिष्टे

() गृहीतके

 

१३६. संशोधनात पडताळली जाते.

() उद्दिष्टे

() गृहीतके

() परिकल्पना

() न्यादर्श

 

१३७. परिकल्पनेत दोन चलांमधील संबंध सारखाच असल्याचे किंवा काहीच संबंध नसल्याचे दर्शविले. जाते.

() दिशादर्शक

() संशोधन

() प्रश्न

() शून्य

 

१३८. स्त्री-पुरुषांच्या शिक्षणाबाबतच्या दृष्टिकोनात फरक नाही, ही परिकल्पना आहे.

() शून्य

() दिशादर्शक

() संशोधन

() प्रश्न

 

१३९. .... परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.

() प्रश्न

() संशोधन

() दिशादर्शक

() आदिशादर्शक

 

१४०. पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षेमुळे संशोधनात्मक दृष्टिकोन असणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच. डी. ची संधी मिळते ही .... परिकल्पना आहे.

() संशोधन

() प्रश्न

() दिशादर्शक

() आदिशादर्शक

 

१४१. सिद्धान्त निर्मिती हा .... संशोधनाचा हेतू आहे.

() उपयोजित

() कृती

() मूलभूत

() सर्वेक्षण

 

१४२. प्रयोगामध्ये संशोधक.... चलांची कौशल्याने हाताळणी करतो आणि .... चलातील बदलांचे मापन करतो.

() नियंत्रित, स्वतंत्र

() बाह्य, परतंत्र

() स्वतंत्र, परतंत्र

() परतंत्र, स्वतंत्र

 

१४३. संशोधनात ज्ञान संपादनाची .... पद्धती अधिकृत मानली जाते.

() वैयक्तिक अनुभव

() उद्गामी

() वैज्ञानिक

() तज्ञानुमान

 

१४४. अंतर्गत बाह्य परीक्षण हे संबोध .... संशोधनपद्धतीशी निगडित आहेत.

() व्यक्तिअभ्यास

() कृती

() सर्वेक्षण

() ऐतिहासिक

 

१४५. कार्यकारण संबंध अभ्यासणारी आणि मागे जाऊन संभाव्य कारणे शोधणारी संशोधन पद्धती खालीलपैकी कोणती ?

() ऐतिहासिक पद्धती

() व्यक्तिअभ्यास पद्धती

() परिणामोत्तर कारणमीमांसा

() प्रायोगिक पद्धती

 

१४६. खालीलपैकी वर्णनात्मक (सर्वेक्षण) संशोधनाचे उदाहरण कोणते ?

() प्रकल्प व्याख्यान पद्धतीची परिणामकारकता.

() महात्मा जोतीबा फुले यांचे स्त्री-शिक्षणातील योगदान

() हरिशला भेडसावणाऱ्या शुद्धलेखन समस्या

() स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाचा अभ्यास

 

१४७. खालीलपैकी कोणता माहितीचा स्रोत प्राथमिक नाही ?

() डायरी

() कोर्टनिर्णय

() कार्यालयीन नोंदी

() शालेय पाठ्यपुस्तक

 

१४८. संभाव्यता नमुना निवडीची वैशिष्ट्ये म्हणजे....

() प्रातिनिधिक नमुना निवड होते.

() नमुन्याचा पर्याप्त आकार असतो.

() विश्वसनीय नमुन्याची निवड होते.

() फक्त

() फक्त

() फक्त अवक

() , तिन्ही

 

१४९. सध्या शिक्षणक्षेत्रात प्राध्यापकांच्या संशोधनाविषयीच्या उदासीनतेमागील मुख्य कारण....

() संस्थाचालकांची बंधने त्यांना असतात.

() संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान देत नाही.

() संशोधनविषयक वातावरणाचा अभाव हे आहे.

() संशोधनाचा वैयक्तिक जीवनात फायदा नसतो.

 

१५०. एक संशोधक म्हणून तुम्ही इतरांच्या मतांवर

() सहजगत्या विश्वास ठेवता.

() विश्वास ठेवत नाही.

() सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा प्रयत्न करता.

() दुर्लक्ष करतो.

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

Research Methodology MCQ

 Research Methodology MCQ

१०१. प्रायोगिक संशोधनात कमीत कमी .... चलांची हाताळणी केली जाते.

() दोन

() एक

() तीन

() शून्य

 

१०२. प्रायोगिक संशोधनात गटाची निवड करताना ते स्वरूपाचे असणे अगत्याचे आहे.

() एकमेकाहून भिन्न

() असमान

() समतुल्य

() विषम शक्तीचे

 

१०३. प्रायोगिक संशोधनात कमीत कमी असतात. तुलना गट

() दोन

() तीन

() एक

() चार

 

१०४. प्रायोगिक संशोधनातील चलात घडून येणारा बदल विशिष्ट चलाचाच आहे असे सांगणे म्हणजे होय.

() वस्तुनिष्ठता

() विश्वसनीयता

() सप्रमाणता

() भेदभावनक्षमता

 

१०५. स्वाश्रयी चलाचा आश्रयी चलावर होणारा परिणाम हा त्याचाच आहे असे खात्रीपूर्वक सांगण्यास सप्रमाणता म्हणतात.

() बाह्य

() आंतरिक

() आंतरिक बाह्य

() सर्वस्पर्शी

 

१०६. प्रायोगिक संशोधनाचे आलेले निष्कर्ष हे दुसऱ्या परिस्थितीतही प्रयोग केल्यास तसेच (अगोदरप्रमाणेच) येतील असे खात्रीपूर्वक सांगणे म्हणजे .... सप्रमाणता होय.

() आंतरिक

() बाह्य

() बाह्य आतंरिक

() यांपैकी नाही.

 

१०७. खालीलपैकी कोणते प्रायोगिक संशोधनाचे वैशिष्ट्य नाही ?

() समतुल्य गट निर्मिती

() यादृच्छिकीकरण

() प्रयोगकर्त्याचा हस्तक्षेप

() प्रयोगाचे नियंत्रण

 

१०८. 'विद्यापीठातील उद्बोधन वर्गामुळे प्राध्यापकाच्या अध्यापन कौशल्यात होणारी सुधारणा' हे समस्या विधान .... आश्रयी चल आहे.

() प्राध्यापक

() विद्यापीठ

() उद्बोधन वर्ग

() अध्यापन कौशल्यातील सुधारणा

 

१०९. खालीलपैकी कोणता आंतरिक सप्रमाणतेवर परिणाम करणारा घटक नाही ?

() समकालीन घटना

() परिपक्वता

() पूर्वपरीक्षण

() जनसंख्या

 

११०. खालीलपैकी कोणता बाह्य सप्रमाणतेवर परिणाम करणारा घटक नाही ?

() जनसंख्या सप्रमाणता

() परिस्थितिकी सप्रमाणता

() संचलनाची सप्रमाणता

() प्रयोगवस्तूची भेददर्शी निवड

 

१११. प्रयोगादरम्यान सहभागी प्रयुक्त प्रयोगातून बाहेर पडणे किंवा प्रयोगास कोणताही प्रतिसाद देणे यास आंतरिक सप्रमाणतेतील .... घटक म्हणतात.

() प्रायोगिक मर्त्यता

() साधनसिद्धी

() परिपक्वता

() सांख्यिकी समाश्रयण

 

११२. प्रयुक्ताच्या जैविक मानसिक स्वरूपाच्या होणाऱ्या बदलाचा प्रयोगावर होणारा परिणाम सप्रमाणतेतील घटकामुळे घडून येतो. आंतरिक

() परिपक्वता

() समकालीन घटना

() सांख्यिकी समाश्रयण

() प्रयोगवस्तूची भेददर्शी निवड

 

११३. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते ?

() घटकात्मक अभिकल्प

() कार्यात्मक अभिकल्प

() बहुघटक अभिकल्प

() तुलनात्मक अभिकल्प

 

११४. प्रायोगिक अभिकल्पाचे मुख्यतः प्रकार पडतात.

() चार

() दोन

() तीन

() पाच

 

११५. प्रायोगिक अभिकल्पाच्या या प्रकारात दोन पेक्षा अधिक चलांची हाताळणी केली जाते.

() कार्यात्मक अभिकल्प

() घटकात्मक अभिकल्प

() बहुघटक अभिकल्प

() तुलनात्मक अभिकल्प

 

११६. शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनातील समस्या दूर करण्यासाठी कोणत्या संशोधनाचा उपयोग करतात ?

() प्रायोगिक संशोधन

() कृतिसंशोधन

() ऐतिहासिक संशोधन

() उपयोजित संशोधन

 

११७. सर्वेक्षण संशोधन पद्धती खालीलपैकी कोणती बाब प्रतिपादित करते ?

() काय आहे

() काय असेल

() काय होते

() काय व्हावयास हवे

 

११८. विद्यार्थ्यांची वाढ विकास याचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीत केला जातो?

() वैकासिक पद्धती

() ऐतिहासिक पद्धती

() सहसंबंधात्मक पद्धती

() कार्यकारण पद्धती

 

११९. संशोधनाची उद्गामी विचारपद्धती .... यांनी मांडली.

() जॉन ड्युई

() रॉजर बेकन

() कर्ट लेविन

() अॅरिस्टॉटल

 

१२०. संशोधनाची अवगामी विचारपद्धती .... यांनी मांडली.

() प्लेटो

() अॅरिस्टॉटल

() जॉन ड्युई

() रॉजर बेकन

 

१२१. संशोधनाच्या उद्गामी अवगामी विचारपद्धतीचे संमिश्रण यांनी केले.

() चार्ल्स डार्विन

() रॉजर बेकन

() जॉन ड्युई

() स्टीफन कोरे

 

१२२. संशोधनातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीची मांडणी .... यांनी केली.

() रॉजर बेकन

() जॉन ड्युई

() अॅरिस्टॉटल

() डार्विन

 

१२३. वैज्ञानिक विचारपद्धती .... पद्धती म्हणून ओळखली जाते.

() समस्या निराकरण

() प्रायोगिक

() स्वयंशोधन

() तार्किक

 

१२४. वैज्ञानिक विचारपद्धतीच्या -----पायऱ्या मानल्या जातात.

() पाच

() चार

() तीन

() दोन

 

१२५. वैज्ञानिक विचारपद्धतीच्या पायऱ्यांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता ?

() समस्या जाणीव-पारिभाषिक मांडणी-परिकल्पना मांडणी-योग्य परिकल्पना निवड-समस्या निरा- करण

() समस्या जाणीव-परिकल्पना मांडणी-पारिभाषिक मांडणी-योग्य परिकल्पना निवड-समस्या निरा- करण.

() पारिभाषिक मांडणी-योग्य समस्या निवड- परिकल्पना मांडणी-योग्य परिकल्पना निवड- समस्या निराकरण.

() परिकल्पना मांडणी-समस्या निवड-परिकल्पना पडताळा-परिभाषिक मांडणी-समस्या निराकरण.

Research Methodology MCQ

  Research Methodology MCQ ज्या संशोधन पद्धतीचा उद्देश अभ्यासाच्या नवीन क्षेत्राचा शोध घेण्याचा आहे जेथे पूर्वी थोडे किंवा कोणतेही संशोधन के...