Research Methodology MCQ
1......... Is this the first
step of research? ........ ही संशोधनाची
पहिली पायरी आहे?
Gathering
information माहिती गोळा करणे
Selection of research
problem संशोधन समस्येची निवड
Analysis
of information माहितीचे विश्लेषण
Conclusionनिष्कर्ष
2. ........ Research method has a bit of a flaw and doesn't work? ........ संशोधन पद्धतीत थोडा ही दोष असून चालत नाही?
Basic or
pure मूलभूत अथवा शुद्ध
Applied उपयोजित
Action कृती
Surveys सर्वेक्षण
3.
........ This is not social research. ........ हे सामाजिक संशोधन नाही.
Economics अर्थशास्त्र
Political
Science राज्यशास्त्र
Chemistry रसायनशास्त्र
History इतिहास
4.
The application of the classical method to describe and isolate past events is
........ yes भूतकालीन घटनांचे
वर्णन आणि पृथक्करण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचे उपयोजन म्हणजे........ होय?
Experimental research प्रायोगिक संशोधन
Economic
research आर्थिक संशोधन
Historical research ऐतिहासिक
संशोधन
Applied research उपयोजित संशोधन
5.
The following types of information are collected from the survey? सर्वेक्षणातून खालील प्रकारची माहिती संकलित केली जाते?
Current
status वर्तमान स्थिती
Expected condition अपेक्षित स्थिती
Knowledge of necessary tools आवश्यक साधनांचा बोध
All of the
above वरील सर्व
6. The assumption chosen for the research should be .........? संशोधनासाठी निवडलेले गृहीतक हे......... असावे?
Clear and
definite स्पष्ट आणि निश्चित
Uncertainअनिश्चित
Unclear अस्पष्ट
All of the above वरील सर्व
7. What kind of research studies the effect of direct taxes on various
elements of society? प्रत्यक्ष करांचा
समाजातील विविध घटकांवर होणारा परिणाम कोणत्या प्रकारच्या संशोधनात अभ्यासला जातो?
Psychological
research मानशास्त्रीय संशोधन
Political research राज्यशास्त्रीय संशोधन
Biological research जीवशास्त्रीय संशोधन
Economic
research अर्थशास्त्रीय संशोधन
8. Assumptions are the foundation of research. This statement....... . गृहीतकृत्य हे संशोधनाचा पाया आहे. हे विधान.......
Partly wrong अंशतः चूक आहे
Absolutely
wrong पूर्ण चूक आहे
Absolutely
right पूर्ण
बरोबर आहे
All of the above वरील सर्व
9. Which of the following are the exact stages of research? पुढीलपैकी संशोधनाचे अचूक टप्पे कोणते?
Research problem संशोधन समस्या
Assumed layout गृहीतक मांडणी
Data collection and analysis माहिती संकलन व विश्लेषण
All of the
above वरील सर्व
10. Which of the following is the primary objective of research? संशोधनाचे प्राथमिक उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते?
Knowledge ज्ञान
Fame प्रसिद्धी
Money पैसा
Prosperity समृद्धी
11. Research is a scholarly survey of research conducted for research. संशोधन म्हणजे ........... शोधणासाठी संशोधनातील केलेली विद्वत्तापूर्ण
पाहणी होय.
The
truth सत्य
False असत्य
Falsehood खोटेपणा
None
of this यापैकी नाही
12. Research is used to get ........... संशोधन म्हणजे
........... मिळविण्यासाठी अवलंब केला जातो.
Degree पदवी
Knowledge ज्ञान
Reputation प्रतिष्ठा
None
of this यापैकी नाही
13. Historical research analyzes ......... Events.ऐतिहासिक संशोधना मध्ये ......... घटनांचे विश्लेषण केले जाते.
Present वर्तमानकालीन
Historical ऐतिहासिक
Future भविष्यकालीन
All
of the above वरील सर्व
14. Before starting the research work ......... is done. संशोधन कार्य सुरु अगोदर ......... केले जाते.
Pre-planning पूर्वनियोजन
Analysis
of information माहितीचे विश्लेषण
Recommendation शिपारशी मांडणी
All
of the above वरील सर्व
15. What are the thoughts being examined? परीक्षण केल्या
जाणारया विचारांना काय म्हणतात ?
Questionnaires प्रश्नावली
Assumption गृहीतकृत्य
Recommendation शिफारस
Outline आराखडा
16. .......... This is the core of
the research process. .......... हा संशोधन प्रक्रियेचा
गाभा आहे.
Conclusion निष्कर्ष
Information
collection माहिती
संकलन
Questionnaires प्रश्नावली
None of this यापैकी नाही
17. Interviews and Questionnaires are ........ Sources of Data Collection. मुलाखत आणि प्रश्नावली हे माहितीचे ........ स्त्रोत आहेत .
Primary प्राथमिक
Secondary दुय्यम
Tertiary तृतीयक
Fourth चतुर्थ
18. Government records and research reports are ........ Sources of Data
Collection. शासकीय रेकॉर्ड व संशोधन अहवाल हे माहितीचे ........ स्त्रोत आहेत .
Primary प्राथमिक
Secondary दुय्यम
Tertiary तृतीयक
Fourth चतुर्थ
19. What are the types of closed questionnaires and open questionnaires? साचेबंद प्रश्नावली व मुक्त प्रश्नावली हे कशाचे प्रकार आहेत?
Outline आराखडा
Information analysis माहिती विश्लेषन
Questionnaire प्रश्नावली
Answer list उत्तर सूची
20. Which of the following is not a form of research? पुढील पैकी कोणता प्रकार संशोधनाचा नाही?
Basic research मुलभूत संशोधन
Applied research उपयोजित संशोधन
Action research कृती संशोधन
Time
research काल संशोधन
21.
A………….is a framework of research methods and techniques chosen by the
researcher. ………. ही संशोधकाने निवडलेल्या संशोधन पद्धती आणि तंत्राची चौकट असते
Research
techniques संशोधन तंत्रे
Refinement
problem शोधन समस्या
Research plan संशोधन
आराखडा
Questionnaire प्रश्नावली
22.
Choosing a research problem is the ………and most important step in the research
process. संशोधन समस्येची निवड ही संशोधन प्रक्रियेतील ……. आणि महत्त्वाची पायरी आहे.
The first पहिली
The
second दुसरी
The
third तिसरी
The
last शेवटची
23.
A ……… in research is a situation for which you do not have a ready-made
solution or answer. संशोधनातील ……….ही अशी परिस्थिती आहे
की ज्याच्यासाठी आपल्याकडे तयार तोडगा किंवा उत्तर नसते.
Layout मांडणी
Answers उत्तरे
Problem समस्या
Money पैसा
24.
Which of the following is not a type of research plan? पुढीलपैकी कोणता संशोधन आराखडयाचा प्रकार नाही?
Descriptive वर्णनात्मक
Diagnostic निदानात्मक
Experimental प्रायोगिक
Basic आधारात्मक
25.
………… is used for the word “Data” in English and this word is also used as an
alternative word like statistics, information, facts. …………. हा इंग्रजीतील Data या शब्दासाठी वापरला असून या शब्दास आकडेवारी, माहिती, तथ्य असेही पर्यायी
शब्द वापरले जातात
Research
methods संशोधन पद्धती
Data Collection आधारसामग्री
Schedule तालीकाकरण
Analysis विश्लेषण
