लोकसंख्या व समाज (Population and Society)
Quiz
- लोकसंख्येच्या आत्याधिक वाढीमुळे कशावर दबाव येतो?
- शिक्षणावर
- ग्रामिणीकरणावर
- शेती व शेती उत्पादन
- सांस्कृतिकीकरणावर
- ख) हिंदू धर्मीयातील पुत्रप्राप्तीची हाव किंवा अभिलाषा लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरते.
ग ) ग्रामीण भागातील लोक धंदा किंवा व्यवसायासाठी जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी घर नसते. ते मिळेल त्या जागेवर झोपड्या उभारून राहतात व त्यातूनच शहरात झोपडपट्ट्या निर्माण होतात.
वरील दोन विधानांसाठी उत्तराचा खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?- 'ख' व 'ग' दोन्हीही चूक
- 'ख' व 'ग' दोन्हीही बरोबर
- 'ख' चूक 'ग' बरोबर
- 'ख' बरोबर 'ग' चूक
- भारताचे लोकसंख्या विषयक धोरण २००० हे कोणत्या घोषवाक्यावर आधारित आहे?
- एक कुटुंब, एक मूल
- एक कुटुंब व कमीत कमी एक मुलगा
- हम दो, हमारे दो
- कुटुंब नियोजनाला विरोध
- आत्याधिक लोकसंख्या त्या त्या राष्ट्राच्या कोणत्या घटकात अडथळा निर्माण करते?
- अधश्रद्धा प्रक्रियेत
- राष्ट्राच्या विकासात
- राष्ट्राच्या अवनतीस
- बालमृत्युचे प्रमाण रोखण्याच्या
- २०११ च्या लोकसंख्या जनगणना अहवालानुसार भारतात दर एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे सर्वात कमी प्रमाण कोणत्या प्रांतात आहे व किती?
- हरियाणा ८७७
- महाराष्ट्र ९२५
- पंजाब ८१३
- दमण व दीव ६१८
- २००० सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या उद्दिष्टानुसार बालमृत्युदर कितीपासून-कितीपर्यंत घटविण्याचे निर्धारित केले होते?
- ७२ पासून ५०पर्यंत
- ७२ पासून ३०पर्यंत
- ७२ पासून १८पर्यंत
- ७२ पासून ४५पर्यंत
- २००० सालच्या भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरणानुसार स्त्रियांचे विवाहाचे कमीत कमी वय किती निर्धारित करण्यात आले होते?
- २२
- १६
- 14
- 18
- तज्ज्ञांच्या मताने २००० सालच्या राष्ट्रीय धोरणामुळे कोणत्या समस्येचा सामना भारताला करावा लागेल?
- स्त्रियांच्या शिक्षणाचा
- पुरुषप्रधान परंपरेचा
- धोरणाच्या अंमलबजावणीचा
- 'ख'मध्ये एक विधान दिले असून 'ग'मध्ये त्याचे कारण प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
विधान : ख) भारताची लोकसंख्या ही आत्याधिक आहे.
कारण : ग) भारतातील बहुसंख्य धर्माचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे.- विधान 'ख' चूक व त्याचे कारणही चूक.
- विधान 'ख' बरोबर व त्याचे 'ग' कारणही अचूक.
- विधान 'ख' बरोबर पण त्याचे 'ग' कारण चूक.
- विधान 'ख' चूक, पण 'ग' कारण बरोबर किंवा अचूक.
- मर्त्यता व जननपात्रता (Mortality and Fertility) यांच्या समवेत लोकसंख्येचा तिसरा अंगभूत घटक कोणता?
- चळवळ
- स्थलांतर
- धर्मपरंपरा
- लोकसंख्या वाढीची प्रक्रिया ही पूर्णपणे कशावर अवलंबून आहे?
- मानवी मर्त्यता
- मानवी स्थलांतर
- मानवी चळवळी
- मानवी जननपात्रता (Human Fertility)
- भारतातून अमेरिकेत कायम स्थलांतर करणाऱ्या लोकांमध्ये कोणाचा भरणा अधिक आहे?
- विद्यार्थी
- व्यापारी
- राजकीय नेते
- संसाधनांच्या विकासात कशामुळे अडथळा निर्माण होतो?
- धार्मिकता
- राजकीय सुविधांचा अभाव
- आत्याधिक लोकसंख्या वाढ
- स्त्रियांचे शिक्षण
- तज्ज्ञांच्या मताने कोणत्याही देशाची आत्याधिक लोकसंख्या लोकांच्या कोणत्या घटकावर परिणाम
करते?- स्त्री-पुरुष प्रमाणात समानता आणते.
- लोकांचे राहणीमान वा त्यांचा जीवनस्तर
- लोकांच्या आयुष्यात वाढ होते.
- स्त्रियांना स्वातंत्र्य प्राप्त होते.
- लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मताने, जी राष्ट्र कृषीप्रधान आहेत, तेथे लोकसंख्या वाढीबरोबरच लोकांच्या दरडोई उत्पन्नात व राष्ट्रीय उत्पन्नात काय होते?
- प्रचंड वाढ होते
- स्थिर राहतो
- किंचित वाढ होते
- घट होते
- भारतात कोणत्या प्रांतात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे?
- बिहार
- महाराष्ट्र
- पंजाब
- केरळ
- ख) लोकसंख्या व उपलब्ध संसाधने यांचा विचार करता भारताची गणना विकसित राष्ट्रात केली जाते
ग) भारतात सर्वाधिक बालमृत्यु ग्रामीण परिसराचा विचार करता ओरिसा (ओडिशा) प्रांतात होतात. वरील विधानांसाठी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?- 'ख' चूक 'ग' बरोबर
- 'ख' बरोबर 'ग' चूक
- 'ख' व 'ग' दोन्ही बरोबर
- 'ख' व 'ग' दोन्ही चूक
- २०११च्या जनगणना अहवालानुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला प्रांत व केंद्रशासित प्रदेश कोणता ?
- उत्तरप्रदेश
- महाराष्ट्र
- दिल्ली
- आंध्रप्रदेश
- जेव्हा जननक्षमता (Fecundity) असलेली स्त्री बालकाला गर्भधारणेच्या कालावधीनंतर प्रत्यक्ष जन्म देते तेव्हा त्यास कोणत्या संज्ञेने संबोधले जाते ?
- गर्भपात (Abortion)
- मृतजन्म (Still birth)
- जीवित जन्म (Live birth)
- मुलाचा जन्म (Boy's birth)
- लोकसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारा कोणता सामाजिक सांस्कृतिक घटक कार्यरत असतो?
- बहुपतिक कुटुंब पद्धती
- पितृसत्ताक कुटुंब पद्धती
- मातृसत्ताक कुटुंब पद्धती
- केंद्र कुटुंब पद्धती
- ख) लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने १९७१ साली गर्भपाताला काही विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर मान्यता दिली.
ग) लोकसंख्या धोरणाचा एक भाग म्हणून सरकारने जन्मदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
वरील दोन विधानांसाठी खालीलपैकी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?- 'ख' चूक व 'ग' बरोबर
- 'ख' व 'ग' दोन्हीही बरोबर
- 'ख' बरोबर 'ग' चूक
- 'ख' व 'ग' दोन्हीही चूक
- ख) तोंडाने घ्यावयाच्या गोळ्या हे पुरुषांसाठी संतती नियमनाचे एक साधन होय.
ग) नवोदित बालकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबविण्याच्या कार्याला २००० सालच्या लोकसंख्या धोरणात स्थान देण्यात आले आहे.
वरील विधानांसाठी खालीलपैकी उत्तराचा कोणता पर्याय तुम्हास बरोबर वाटतो?- 'ख' चूक 'ग' बरोबर
- 'ख' व 'ग' दोन्हीही बरोबर
- 'ख' बरोबर 'ग' चूक
- 'ख' व 'ग' दोन्हीही चूक
- लोकसंख्येच्या अवाजवी वाढीची जाणीव जनतेत व्हावी म्हणून कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची वा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे?
- सामाजिक जीवन पद्धतीच्या
- धार्मिक रूढीबद्ध जीवनाची
- लोकसंख्या शिक्षणाची
- जागतिकीकरणाची
- जेव्हा एखादी मुलगी गर्भवती असताना, ती मुलाला जन्म देण्याऐवजी त्याचा गर्भपात करते, तेव्हा
त्यास कोणत्या संज्ञेने संबोधले जाते?- गर्भमृत्यू
- मृतबालकजन्म
- जन्म
- जीवितजन्म
- बालकांचे जन्मानंतरचे जीवन हे आरोग्यपूर्ण जाण्यासाठी इ.स. २००० लोकसंख्या विषयक धोरणात कोणती तरतूद केली होती?
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- लसीकरण मोहीम
- स्त्री आरोग्य रक्षिकेची नेमणूक
- मृत्युदरात घट
- 'लोकसंख्या शिक्षण' हा कोणत्या प्रकारचा
- राष्ट्रीय कार्यक्रम उपक्रम आहे?
- विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम
- आर्थिक वृद्धीसाठी
- मृत्युदरात घट करण्यासाठी
- लोकसंख्येच्या विविध पैलूंची जाणीव तरुण पिढीत निर्माण होण्यासाठी लोकसंख्या शास्त्रज्ञांच्यामध्ये
- झोपडपट्टीच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी
- राजकीय नेतृत्वाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी
- सामाजिकीकरणाचा अभ्यास करण्यासाठी
- लोकसंख्या शिक्षणाची
- २००० च्या लोकसंख्या विषयक धोरणात खालीलपैकी कशाचा समावेश आहे?
- अंगणवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण देणे.
- बचत गटाची स्थापना करणे.
- महिला आयोग स्थापन करणे.
- बाळंतपणात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर हजारी ४३७ वरून १०० वर आणणे.
- स्थलांतर प्रक्रियेचा परिणाम म्हणून नागरिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होते व त्यातून शहरात कोणती महत्त्वाची समस्या निर्माण होते ?
- शेतीव्यवसायात वाढ
- ग्रामीण बेकारीत वाढ
- झोपडपट्ट्यांची निर्मिती
- भूप्रदूषणात वाढ
- भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या विषयक आयोग
- के. सी. पंत
- पंतप्रधान
- राष्ट्रपती
- सोनिया गांधी

