ज्याप्रमाणे दगडांनी घराची निर्मिती होते त्याचप्रमाणे सत्य बाबीमुळे शास्त्र अस्तित्वात येते परंतु जसे केवळ दगडांच्या दिगाला घर म्हणता येत नाही तसेच केवळ सत्य बाबीनां देखील शास्त्र ही संज्ञा देता येत नाही" हे विधान खालीलपैकी कोणी केले ?
ण्वाईन्कर
ग्रीन
टी अबल
पिअरर्सन
मॅकआयव्हरच्या मताप्रमाणे समाजशास्त्राचा प्रमुख अभ्यासविषय खालीलपैकी कोणता आहे ?
सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास
सामाजिक संस्था
मानव व मानवी पर्यावरण
सामाजिक संबंध
"समाजशास्त्र हे अमूर्त स्वरुपाचे शास्त्र आहे" हे विधान खालील पैकी कोणी केले ?
हेन्री फेअरचाईल्ड
किंम्बॉल यंग
आँगबर्न
रॉबर्ट मॅकआयव्हर
मानव व मानवी पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय" अशी समाजशास्त्राची व्याख्या कोणी केली ?
किंबॉल यंग
गिडिग्जं
कार्ल पिअरसन
फेअरचाईल्ड
"अ हॅन्ड बुक ऑफ सोसिओलॉजी" (A Hand book of Sociology) हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ?
मार्शल जोन्स
किंग्जले डेव्हिस
ऑगबर्न व निमकॉफ
पार्सन्स
"हिस्ट्री ऑफ व्हयुमन मॅरेज" (History of human Marriage) हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहीला ?
विल्यम वेस्टर मार्क
हॉब हाऊस
मॅक्स वेबर
मेड्रिल व एल्डरेज
डॉ. गो. स.धुर्ये हे समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले ?
१९२४
१९१९
१९२८
१९३०
युटोपिया (Utopia) हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहीला ?
थॉमस मूर
मॅकिवेल्ली
कौटिल्य
अबूल फजल
'द प्रिन्स (The prince) हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ?
कार्ल मार्क्स
ऑगस्ट कॉम्ट
मॅकिवेल्ली
होमर
दि स्पिरिट ऑफ लॉ (The Spirit of Law) हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला
अॅरिस्टॉटल
प्लेटो
होमर
मॉन्टेस्क्यू
'ऐनी-इ-अकबरी (Ain-l-Akbari) हा अकबराच्या राज्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचे वर्णन करणारा ग्रंथ कोणी लिहीला?
अबूल फजल
कौटिल्य
डॉ. मुखर्जी
डॉ. एम.एन. श्रीनिवास
जॉन स्टूअर्ट मिल हे समाजशास्त्राला खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित करु. इच्छित होते ?
(Ethology) इथॉलॉजी
सोसिओलॉजी
भारतात सर्वप्रथम कोणत्या विद्यापीठात समाजशास्त्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी समाजशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली ?
पुणे
दिल्ली
मुंबई
जळगांव
भारतात मुंबई येथे १९१९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समाजशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली ?
प्रा. पेट्रिक गिडिस
डॉ.धुर्ये
एम.एन. श्रीनिवास
डॉ. योगेंद्रसिंग
पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणून खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा उल्लेख केला जातो ?
एम एन श्रीनिवास
डॉ. इरावती कर्वे
डॉ. धुर्व
एम.एस.ए.राव
समाजशास्त्राचा जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते ?
ऑगस्ट कॉम्ट
हर्बर्ट स्पेन्सर
अॅरिस्टॉटल
मैक्स वेबर
ऑगस्ट कॉम्टच्या मताप्रमाणे समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र खालील पैकी एक असावे असे मत सुरुवातीला होते ?
अर्थशास्त्र
रसायणशास्त्र
सामाजिक भौतिकशास्त्र
राज्यशास्त्र
ऑगस्ट कॉम्टने त्याच्या कोणत्या ग्रंथात सोसिओलॉजी (Sociology) या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला
कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलासॉफी
सिस्टीम ऑफ पॉझिटिव्ह पॉलिटी
डिसकोर्स ऑफ पॉझिटिव्ह सिरीट
सिस्टीम ऑफ पॉझिटिव्ह लॉजिक
मानव हा समाजशील प्राणी आहे" हे विधान खालीलपैकी कोणत्या विचारवंताने केले ?
अॅरिस्टॉटल
मॅक्स वेबर
हर्बर्ट स्पेन्सर
थॉमस मूर
समाजशास्त्राचे सामाजिक स्थितीशास्त्र व सामाजिक गतिशास्त्र असे दोन विभाग खालीलपैकी कोणत्या विचारवंताने पाडले ?
कार्ल मार्क्स
सी.एच. कुले
ऑगस्ट कॉम्ट
) विल्फ्रेड पॅरेतो
समाजशास्त्राच्या अध्ययनास सर्वप्रथम केंव्हा अमेरिकेच्या येल विद्यापीठात सुरुवात झाली.
१८३९
१८७६
१८५०
१८५५
सोसिअल सिस्टीम (Social System) या ग्रंथाने -
गटाच्या विकासात भर घातली
अर्थशास्त्राच्या विकासात भर
समाजव्यवस्थे संबंधीच्या ज्ञानात भर घातली
यापैकी नाही
"सोसिअल सिस्टीम" (Social System) हा प्रसिध्द ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ?
मर्टन
वेबर
टालकॉट पार्सन्स
यापैकी नाही
विविध समाजाच्या अनुकूलनाच्या पदधती व साधने पर्यावरणानुसार व सस्कृतीनुसार -
एकच असतील
दोन असतील
भिन्न भिन्न असतील
यापैकी नाही
समाजाला गरजा पूर्ण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीशी व पर्यावरणाशी जुळते घ्यावे लागते या प्रक्रियेला -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा