Research Methodology MCQ
१०१. प्रायोगिक संशोधनात कमीत कमी .... चलांची हाताळणी केली जाते.
(१) दोन
(२) एक
(३) तीन
(४) शून्य
१०२.
प्रायोगिक
संशोधनात
गटाची
निवड
करताना
ते
स्वरूपाचे
असणे
अगत्याचे
आहे.
(१) एकमेकाहून भिन्न
(२) असमान
(३) समतुल्य
(४) विषम शक्तीचे
१०३.
प्रायोगिक
संशोधनात
कमीत
कमी
असतात.
तुलना
गट
(१) दोन
(२) तीन
(३) एक
(४) चार
१०४.
प्रायोगिक
संशोधनातील
चलात
घडून
येणारा
बदल
विशिष्ट
चलाचाच
आहे
असे
सांगणे
म्हणजे
होय.
(१) वस्तुनिष्ठता
(२) विश्वसनीयता
(३) सप्रमाणता
(४) भेदभावनक्षमता
१०५.
स्वाश्रयी
चलाचा
आश्रयी
चलावर
होणारा
परिणाम
हा
त्याचाच
आहे
असे
खात्रीपूर्वक
सांगण्यास
सप्रमाणता
म्हणतात.
(१) बाह्य
(२) आंतरिक
(३) आंतरिक व बाह्य
(४) सर्वस्पर्शी
१०६.
प्रायोगिक
संशोधनाचे
आलेले
निष्कर्ष
हे
दुसऱ्या
परिस्थितीतही
प्रयोग
केल्यास
तसेच
(अगोदरप्रमाणेच)
येतील
असे
खात्रीपूर्वक
सांगणे
म्हणजे
.... सप्रमाणता
होय.
(१) आंतरिक
(२) बाह्य
(३) बाह्य व आतंरिक
(४) यांपैकी नाही.
१०७.
खालीलपैकी
कोणते
प्रायोगिक
संशोधनाचे
वैशिष्ट्य
नाही
?
(१) समतुल्य गट निर्मिती
(२) यादृच्छिकीकरण
(३) प्रयोगकर्त्याचा हस्तक्षेप
(४) प्रयोगाचे नियंत्रण
१०८.
'विद्यापीठातील
उद्बोधन
वर्गामुळे
प्राध्यापकाच्या
अध्यापन
कौशल्यात
होणारी
सुधारणा'
हे
समस्या
विधान
.... आश्रयी
चल
आहे.
(१) प्राध्यापक
(२) विद्यापीठ
(३) उद्बोधन वर्ग
(४) अध्यापन कौशल्यातील सुधारणा
१०९.
खालीलपैकी
कोणता
आंतरिक
सप्रमाणतेवर
परिणाम
करणारा
घटक
नाही
?
(१) समकालीन घटना
(२) परिपक्वता
(३) पूर्वपरीक्षण
(४) जनसंख्या
११०.
खालीलपैकी
कोणता
बाह्य
सप्रमाणतेवर
परिणाम
करणारा
घटक
नाही
?
(१) जनसंख्या सप्रमाणता
(२) परिस्थितिकी सप्रमाणता
(३) संचलनाची सप्रमाणता
(४) प्रयोगवस्तूची
भेददर्शी निवड
१११.
प्रयोगादरम्यान
सहभागी
प्रयुक्त
प्रयोगातून
बाहेर
पडणे
किंवा
प्रयोगास
कोणताही
प्रतिसाद
न
देणे
यास
आंतरिक
सप्रमाणतेतील
.... घटक
म्हणतात.
(१) प्रायोगिक मर्त्यता
(२) साधनसिद्धी
(३) परिपक्वता
(४) सांख्यिकी समाश्रयण
११२.
प्रयुक्ताच्या
जैविक
व
मानसिक
स्वरूपाच्या
होणाऱ्या
बदलाचा
प्रयोगावर
होणारा
परिणाम
सप्रमाणतेतील
घटकामुळे
घडून
येतो.
आंतरिक
(१) परिपक्वता
(२) समकालीन घटना
(३) सांख्यिकी समाश्रयण
(४) प्रयोगवस्तूची भेददर्शी निवड
११३.
खालीलपैकी
कोणत्या
प्रायोगिक
अभिकल्पात
केवळ
एकाच
स्वाधीन
चलाची
हाताळणी
केली
जाते
?
(१) घटकात्मक अभिकल्प
(२) कार्यात्मक अभिकल्प
(३) बहुघटक अभिकल्प
(४) तुलनात्मक अभिकल्प
११४.
प्रायोगिक
अभिकल्पाचे
मुख्यतः
प्रकार
पडतात.
(१) चार
(२) दोन
(३) तीन
(४) पाच
११५.
प्रायोगिक
अभिकल्पाच्या
या
प्रकारात
दोन
पेक्षा
अधिक
चलांची
हाताळणी
केली
जाते.
(१) कार्यात्मक अभिकल्प
(२) घटकात्मक अभिकल्प
(३) बहुघटक अभिकल्प
(४) तुलनात्मक अभिकल्प
११६.
शिक्षक
आपल्या
दैनंदिन
अध्यापनातील
समस्या
दूर
करण्यासाठी
कोणत्या
संशोधनाचा
उपयोग
करतात
?
(१) प्रायोगिक संशोधन
(२) कृतिसंशोधन
(३) ऐतिहासिक संशोधन
(४) उपयोजित संशोधन
११७.
सर्वेक्षण
संशोधन
पद्धती
खालीलपैकी
कोणती
बाब
प्रतिपादित
करते
?
(१) काय आहे
(२) काय असेल
(३) काय होते
(४) काय व्हावयास हवे
११८.
विद्यार्थ्यांची
वाढ
व
विकास
याचा
अभ्यास
खालीलपैकी
कोणत्या
संशोधन
पद्धतीत
केला
जातो?
(१) वैकासिक पद्धती
(२) ऐतिहासिक पद्धती
(३) सहसंबंधात्मक पद्धती
(४) कार्यकारण पद्धती
११९.
संशोधनाची
उद्गामी
विचारपद्धती
.... यांनी
मांडली.
(१) जॉन ड्युई
(२) रॉजर बेकन
(३) कर्ट लेविन
(४) अॅरिस्टॉटल
१२०.
संशोधनाची
अवगामी
विचारपद्धती
.... यांनी
मांडली.
(१) प्लेटो
(२) अॅरिस्टॉटल
(३) जॉन ड्युई
(४) रॉजर बेकन
१२१.
संशोधनाच्या
उद्गामी
अवगामी
विचारपद्धतीचे
संमिश्रण
यांनी
केले.
(१) चार्ल्स डार्विन
(२) रॉजर बेकन
(३) जॉन ड्युई
(४) स्टीफन कोरे
१२२.
संशोधनातील
महत्त्वपूर्ण
मानल्या
जाणाऱ्या
वैज्ञानिक
पद्धतीची
मांडणी
.... यांनी
केली.
(१) रॉजर बेकन
(२) जॉन ड्युई
(३) अॅरिस्टॉटल
(४) डार्विन
१२३.
वैज्ञानिक
विचारपद्धती
.... पद्धती
म्हणून
ओळखली
जाते.
(१) समस्या निराकरण
(२) प्रायोगिक
(३) स्वयंशोधन
(४) तार्किक
१२४.
वैज्ञानिक
विचारपद्धतीच्या
-----पायऱ्या
मानल्या
जातात.
(१) पाच
(२) चार
(३) तीन
(४) दोन
१२५.
वैज्ञानिक
विचारपद्धतीच्या
पायऱ्यांचा
योग्य
क्रम
खालीलपैकी
कोणता
?
(१) समस्या जाणीव-पारिभाषिक मांडणी-परिकल्पना मांडणी-योग्य परिकल्पना निवड-समस्या निरा- करण
(२) समस्या जाणीव-परिकल्पना मांडणी-पारिभाषिक मांडणी-योग्य परिकल्पना निवड-समस्या निरा-
करण.
(३) पारिभाषिक मांडणी-योग्य समस्या निवड- परिकल्पना मांडणी-योग्य परिकल्पना निवड- समस्या निराकरण.
(४) परिकल्पना मांडणी-समस्या निवड-परिकल्पना पडताळा-परिभाषिक मांडणी-समस्या निराकरण.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा