Research Methodology MCQ
५१.
घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी अस- लेल्या व्यक्तीकडून माहिती मिळविणे
हा ऐतिहासिक संशोधनाचा .... स्रोत ठरतो.
(१) प्राथमिक
(२) दुय्यम
(३) प्राथमिक व दुय्यम
(४) प्रमाणित
५२.
कार्बन १४ पद्धती ऐतिहासिक संशोधनाच्या मीमांसेशी संबंधित आहे.
(१) बाह्य
(२) आंतरिक
(३) आंतर-बाह्य
(४) वरील सर्व
५३.
लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या..... मीमांसेद्वारे तपासला जातो.
(१) आंतरिक
(२) बाह्य
(३) आंतरिक व बाह्य
(४) सर्वस्पर्शी
५४.
ऐतिहासिक संशोधनाचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता ?
(१) समस्या विधान
- गृहीतके मांडणी - माहिती संकलन - माहितीची आंतरिक व बाह्य मीमांसा- संशोधन निष्कर्ष
(२) गृहीतके - समस्या विधान
– माहिती चिकित्सा - माहिती संकलन - निष्कर्ष
(३) समस्या विधान - माहिती
विश्लेषण – माहिती संकलन - निष्कर्ष
(४) समस्या विधान - बाह्य
आंतरिक मीमांसा - माहिती संकलन - निष्कर्ष
५५.
ऐतिहासिक संशोधनाच्या..... या पायरीमध्ये संशोधकाचा कस लागतो.
(१) समस्या विधानाची मांडणी
(२) गृहीतके मांडणी
(३) माहितीची आंतरिक
व बाह्य मीमांसा
(४) संशोधनाचे निष्कर्ष
५६.
खालीलपैकी कोणत्या संज्ञेद्वारा ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल ?
(१) उदग्र (एकरेषीय)
(रेषांश) (Longitudinal)
(२) तिर्यक छेदात्मक (अक्षांश)
(Cross Sectional)
(३) उदग्र व तिर्यक छेदात्मक
(४) यांपैकी नाही.
५७.
अनियंत्रित निरीक्षण .... संशोधनांचे वैशिष्ट्य असते.
(१) ऐतिहासिक व प्रायोगिक
(२) प्रायोगिक व सर्वेक्षण
(३) सर्वेक्षण
व ऐतिहासिक
(४) मूलभूत व ऐतिहासिक
५८.
संशोधनात माहितीच्या विश्लेषणासाठी संशोधका- ची अंतरदृष्टी व विचारक्षमता उच्च कोटीची
असणे आवश्यक ठरते.
(१) प्रायोगिक
(२) सर्वेक्षण
(३) ऐतिहासिक
(४) कृती
५९.
महात्मा फुले यांच्या समग्र जीवनकार्याचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनाच्या .... या प्रकारात
करता येईल.
(१) संस्था व संघटनांचा अभ्यास
(२) विचारप्रवाहांचा अभ्यास
(३) जीवनचरित्रे
(४) वैधानिक संशोधन
६०.
ऐतिहासिक संशोधनाचा .... हा प्रकार कायदेशास्त्राशी संबंधित आहे.
(१) जीवनचरित्रे
(२) संदर्भग्रंथ
(३) वैधानिक
(४) विचारप्रवाह
६१.
भारतीय स्त्रीवादी प्रश्नांचा आढावा ऐतिहासिक संशोधनाच्या प्रकारात घेता येईल.
(१) जीवनचरित्रे
(२) विचारप्रवाह
(३) वैधानिक
(४) संस्था व संघटना
६२.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यसंपदेचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनाच्या .... प्रकारात
करता येईल.
(१) संस्था व संघटना
(२) विचारप्रवाह
(३) संदर्भग्रंथ
(४) संस्था व संघटना
६३.
ऐतिहासिक संशोधनात खालीलपैकी कोणती बाब कमी महत्त्वाची ठरते?
(१) समस्येचे स्वरूप संक्षिप्त
असणे.
(२) प्राथमिक स्रोतांचा वापर
करणे.
(३) दुय्यम स्रोतांचा
अधिक वापर करणे.
(४) माहितीचे विश्लेषण वस्तुनिष्ठपणे
करणे.
६४.
संशोधनास वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते.
(१) सर्वेक्षण
(२) प्रायोगिक
(३) ऐतिहासिक
(४) कृती
६५.
वर्तमानकालीन घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण संशोधनात केले जाते.
(१) प्रायोगिक
(४) उपयोजित
(३) सर्वेक्षण
(२) ऐतिहासिक
६६.
मतिमंदांना शिक्षणात भेडसावणाऱ्या समस्या संशोधनात अभ्यासता येतील.
(१) प्रायोगिक
(२) सर्वेक्षण
(३) ऐतिहासिक
(४) मूलभूत
६७.
संशोधन पद्धतीत जनसंख्या व्यापक असते.
(१) प्रायोगिक
(२) सर्वेक्षण
(३) ऐतिहासिक
(४) उपयोजित
६८.
सर्वेक्षण पद्धतीच्या अभ्यासाचे स्वरूप असते.
(१) रेखांशात्मक
(२) तिर्यक छेदात्मक
(३) समग्र
(४) यांपैकी नाही
६९.
भारतातील विद्यापीठातून संशोधन पद्धतीशी निगडित संशोधने अधिक झालेली आहेत.
(१) ऐतिहासिक
(२) प्रायोगिक
(३) सर्वेक्षण
(४) मूलभूत
७०.
भारतातील जातिव्यवस्थेसंबंधीची लोकांची मते सर्वेक्षण संशोधन प्रकारात पाहता येतील.
(१) सामाजिक
(२) शालेय
(३) लोकमत
(४) व्यक्तिअभ्यास
७१.
आदिवासी समाजाच्या रुढी-परंपरा, भाषा, राहणीमान इत्यादींचा अभ्यास संशोधनात करता येईल.
(१) सामाजिक सर्वेक्षण
(२) लोकमत सर्वेक्षण
(३) शालेय सर्वेक्षण
(४) वरील सर्व
७२.
निवडणुकीच्या काळात ठरावीक लोकांची मते आजमावून राजकीय पक्षांबाबतची स्थिती वर्तविणे
हे .... सर्वेक्षणात मोडते.
(१) नियमित सर्वेक्षण
(२) निदानात्मक सर्वेक्षण
(३) विवरणात्मक सर्वेक्षण
(४) नमुना सर्वेक्षण
७३.
भारत सरकारकडून होणारे जनगणनेबाबतीतील सर्वेक्षण हे .... या प्रकारात येते.
(१) गोपनीय सर्वेक्षण
(२) गुणात्मक सर्वेक्षण
(३) नमुना सर्वेक्षण
(४) नियमित सर्वेक्षण
७४.
सर्वेक्षणाचे अहवाल साधारणपणे प्रकाशित केले जात नाहीत.
(१) गुणात्मक
(२) सार्वजनिक
(३) गोपनीय
(४) नियमित
७५.
खालीलपैकी कोणता सर्वेक्षण संशोधन पद्धतीचा गुण नाही?
(अ) या पद्धतीमुळे वर्तमानकालीन
समस्यांचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते.
(ब) या पद्धतीमुळे संशोधक
प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहतो.
(क) या पद्धतीमुळे वस्तुनिष्ठ
माहिती संकलित होते.
(१) फक्त अवक
(२) अ, ब, वक
(३) फक्त क
(४) फक्त अ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा