Research Methodology MCQ
26.
A face-to-face interview is a form of………. source material collection. प्रत्यक्ष व्यक्तिगत
मुलाखत हा …….. आधारसामग्री संकलनाचा
प्रकार आहे.
Primary प्राथमिक
Secondary दुय्यम
Tertiary तृतीयक
Forth चतुर्थ
27.
……….is a temporary or experimental statement made for empirical testing. ……….. म्हणजे अनुभवनिष्ठ
चाचणीसाठी मांडलेले तात्पुरते किंवा प्रायोगिक विधान होय.
Hypothesis परिकल्पना
Primitive Test प्राचली कसोटी
Objectives उद्दिष्टे
Subject
selection विषय निवड
28.
Report writing is ……. step of a research study.अहवाल लेखन ही संशोधन अभ्यासाची ……… पायरी आहे.
The
first पहिली
The
second दुसरी
The
third तिसरी
The last शेवटची
29.
Which of the following is not a step in report writing? अहवाल लेखनाची पुढीलपैकी कोणती पायरी नाही.
Rational
analysis of the subject विषयाचे तर्कशुद्ध विश्लेषण
Creating
the final outline अंतिम रुपरेषा तयार करणे
Raw
drafting कच्चा मसुदा तयार करणे
Not providing final
bibliography अंतिम संदर्भसूची न
देणे
30.
………… म्हणजे संशोधनातुन मिळालेली आकडेवारी तक्त्यात मांडणे होय.
Graf
आलेख
Tabulation सारणीकरण
Equation समीकरण
Schedule अनुसूची
31. नमुना निवडीची पहिली पायरी कोणती आहे ?
1 समग्र निश्चित करणे
2 साधन सूची उपलब्ध करणे
3 नमुना एककांचे निर्धारण करणे
4 नमुना निवड पद्धती ठरविणे
32. नमुना निवड पद्धतीचा फायदा कोणता दिसून येत
नाही ?
1 वेळ व पैसा यांची बचत
2 विश्वसनीय निष्कर्ष
3 सुलभ प्रशासन
4 पक्षपातीपणा
33. भारयुक्त नमुना निवड कोणत्या नमुना निवडीचा एक प्रकार आहे?
1 स्तरित नमुना निवड
2 व्यवस्थाबद्ध नमुना निवड
3 साधा यादृच्छिक नमुना निवड
4 कोटा नमुना निवड
34.पी एच मान यांच्या मते .......................... आपणास प्रथम स्तरावर
संकलन केलेल्या तथ्यांची माहिती प्रधान करतात.
1 प्राथमिक स्त्रोत
2 द्वितीयस्त्रोत
3 प्राथमिक व द्वितीय स्त्रोत
4 प्रश्नावली
35. संशोधनामधील सर्वात महत्त्वपूर्ण घटना कोणती?
1 नमुना निवड
2 संशोधन आराखडा
3 माहिती संकलन
4 अहवाल लेखन
36. नमुना निवड प्रक्रियेतील ......................... ही शेवटची पायरी आहे.
1 समग्र निश्चित करणे
2 साधन सूची उपलब्ध करणे
3 नमुना निवड
4 नमुना एककांचे निर्धारण करणे
37. साधा यादृच्छिक नमुना निवडीमध्ये कोणते प्रकार समाविष्ट असतात?
1 लॉटरी पद्धत
2 कार्ड पद्धत
3 नियमित-अनियमित अंकन
4 वरील सर्व
38. सामाजिक घटनांचा अभ्यास, नवीन तथ्यांचा शोध व कार्यकारण संबंधांचा शोध ही वैशिष्ट्ये
..................... संशोधनाची आहेत.
1 शास्त्रीय
2 सामाजिक
3 ऐतीहासिक
4 पर्याय २ व ३
39.....................यांनी निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली व अनुसूची इत्यादी
प्राथमिक स्रोतांची माध्यमे असल्याचे प्रतिपादन केले आहे.
1 पॉलिन यंग
2 पी एच मान
3 बोगार्डस
4 वरील सर्व
40. संशोधनाचे खालीलपैकी प्रकार कोणते?
1 शास्त्रीय संशोधन
2 समाजशास्त्र संशोधन
3 ऐतिहासिक संशोधन
4 वरील सर्व
41. एका पूर्वनिर्धारीत योजनेनुसार एककांच्या एका समूहातून एक निश्चित प्रतिशोध
निवडणे म्हणजे ....................... होय.
1 माहिती संकलन
2 नमुना निवड
3 निरीक्षण
4 तथ्य शोध
42.....................यामुळे संशोधनाला योग्य दिशा मिळते.
1 संदर्भ साहित्य आढावा
2 संशोधन आराखडा
3 नमुना निवड
4 पर्याय १ व २
43. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सप्रमाणता व
सामान्यीकरण ही वैशिष्ट्ये .........................आहेत.
1 सामाजिक संशोधनाची
2 ऐतिहासिक संशोधनाची
3 शास्त्रीय संशोधनाची
4 पर्याय १ व ३
44.सहेतुक नमुना निवड ....................................नमुना निवडीचा एक
प्रकार आहे.
1 संभाव्य
2 गैर संभाव्य
3 पर्याय १ व २
4 यापैकी नाही
45 ................. यांच्या मते सामाजिक संशोधनावरील विचारांमधून समस्या सोडविण्याच्या
प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा व्यापक व सखोल विचार करण्यात आला आहे.
1 प्रा. मर्टन
2 पी एच मान
3 पॉलिन यंग
4 बोगार्डस
46. सार्वजनिक द्वितीय
माहिती स्रोतांमध्ये खालीलपैकी कोणते स्रोत आहेत ?
1 गोपनीय रेकॉर्ड
2 दुर्मीळ हस्तलिखिते
3 संशोधन अहवाल
4 यापैकी नाही
47. संशोधन विषयाचे पूर्वनियोजन .......................... म्हणून ओळखले जाते.
1 संशोधन समस्या
2 संशोधन आराखडा
3 संदर्भ साहित्य आढावा
4 वरील सर्व
48. गैर संभाव्य नमुना निवडीचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे ?
1 कोटा नमुना निवड
2 स्तरित नमुना निवड
3 साधा यादृच्छिक नमुना निवड
4 व्यवस्थाबद्ध नमुना निवड
49. जेव्हा सामाजिक संशोधन
अध्ययनाच्या निष्कर्षांना क्रियात्मक रूप देण्याच्या कोणत्याही तत्कालिक किंवा भावी
योजनांशी संबंधित असते तेव्हा त्यास ...............................म्हणतात.
1 अन्वेशनात्मक संशोधन
2 क्रियात्मक संशोधन
3 ऐतिहासिक संशोधन
4 पर्याय १ व ३
50. जगात सर्वप्रथम सन 1754 मध्ये.........................
च्या जनगणनेत नमुना निवड पद्धतीचा उपयोग करण्यात आला होता.
1 अमेरिका
2 भारत
3 इंग्लंड
4 रशिया

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा