Research Methodology MCQ
१५१.
संशोधन
अहवालाच्या
परीक्षकांची
(रेफरींची)
भूमिका
खालीलपैकी
कोणत्या
प्रकारची
असावी
?
(अ) संशोधनाचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणारी
(ब) सुधारणा सुचविणारी
(क) संशोधकाचा दृष्टिकोन मुलाखतीत जाणून घेणारी
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब व क
१५२.
खालीलपैकी
कोणता
सरळ
(साधा)
यादृच्छिक
नमुना
नाही
?
(१) लॉटरी पद्धती
(२) ग्रिड पद्धती
(३) नियमित अंकन पद्धती
(४) प्रमाणबद्ध नमुना
१५३.
विद्यार्थ्यांमधील
संशोधनात्मक
दृष्टिकोन
वाढविण्यासाठी
कोणत्या
बाबी
आवश्यक
आहेत
?
(अ) संशोधन कार्यशाळांचे आयोजन करावे.
(ब) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे
घ्यावीत.
(क) संशोधन कार्यपद्धतीची शास्त्रीय माहिती द्यावी.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब व क
१५४.
पीएच.
डी.
प्रवेशपूर्व
परीक्षा
पास
झाल्यानंतर
तुम्ही
कसा
संशोधन
मार्गदर्शक
निवडाल
?
(१) जो तुमच्या ओळखीतला
असेल.
(२) तुमचे मित्र, शिक्षक ज्याची शिफारस करतील.
(३) ज्याचा संशोधनात्मक दृष्टिकोन व विषयज्ञान चांगले आहे.
(४) जो सहज उपलब्ध
होईल.
१५५.
तुम्ही
संशोधक
म्हणून
निराश
होता,
जेव्हा
(१) मार्गदर्शक सुधारणा करायला सांगतात.
(२) संशोधनासाठी दीर्घ कालावधी लागतो.
(३) संशोधनाचा दर्जा घसरत चाललेला दिसतो.
(४) यूजीसी अनुदान देत नाही.
१५६.
संशोधन
मार्गदर्शकात
आपापसात
परस्पर
समन्वय
निर्माण
करण्यासाठी
(अ) विद्यापीठात त्यांची कार्यशाळा घ्यावी.
(ब) मार्गदर्शकांनी स्वतःहून इतरांशी चर्चा करावी.
(क) इतर मार्गदर्शकांचा स्वाभिमान
दुखावला जाईल असे वर्तन
करू नये.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब व क
१५७.
पीएच.
डी.
संशोधनाबाबतचे
खालीलपैकी
सत्य
विधान
कोणते
?
(१) पीएच. डी. संशोधनाचा दर्जा
घसरला आहे.
(२) पीएच. डी. साठी मार्गदर्शकांवर
अवलंबून राहावे लागते.
(३) पीएच. डी. स्तरावर संख्यात्मक स्वरूपाची संशोधने अधिक होत आहेत.
(४) पीएच. डी. करण्याला काही
अर्थ उरला नाही.
१५८.
संशोधनात
वस्तुनिष्ठता
आणणे
म्हणजे
(१) आपल्या भावना संशोधनात मांडणे होय.
(२) आवश्यक तेथे व्यक्तिनिष्ठ वृत्ती
ठेवणे होय.
(३) निष्पक्षपातीपणे सत्याचा पाठपुरावा करणे होय.
(४) इच्छा, मते मांडतांना सामाजिक
बंधने पाळणे होय.
१५९.
संशोधनाची
तथ्ये
जेव्हा
सामाजिक
नीतिनियमांच्या
विरोधात
प्राप्त
होतात
अशा
वेळी-----
(१) त्यांची मांडणी करणे टाळावे.
(२) तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तथ्ये गोपनीय
ठेवावीत.
(३) सत्याचा अपलाप न करता समाजासमोर ते ठेवावे व त्याबाबतीत स्पष्टीकरण करावे.
(४) काही कालावधी उलटून
गेल्यावर ती मांडावीत.
१६०
...... म्हणजे संशोधनाची आधारशिला
होय.
(१) भेदभावनक्षमतांचे ज्ञान
(२) व्यवहार्य संशोधन
(३) संशोधनासाठी आर्थिक मदत
(४) संशोधनातील वस्तुनिष्ठ वृत्ती
१६१.
संशोधनात
वस्तुनिष्ठतेची
आवश्यकता
आहे;
कारण...
(अ) सत्याचा शोध घेणे शक्य
होते.
(ब) योग्य व प्रातिनिधिक माहिती
समोर येते.
(क) नवीन तथ्ये प्रकाशात
येतात.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब, व क
१६२.
संभाव्यता
नमुना
निवड
पद्धतीचा
हा
गुण
नाही.
(१) पूर्वग्रहरहितता
(२) वस्तुनिष्ठता
(३) व्यक्तिनिष्ठता
(४) शास्त्रीयता
१६३.
सामाजिकशास्त्र
संशोधनाच्या
बाबतीत
वस्तुनिष्ठता
शक्य
नसते;
कारण
(अ) ती मानवी जीवनाशी
संबंधित असतात.
(ब) प्रत्येकाला मानवाशी संबंधित होणारे आकलन भिन्न असते.
(क) संशोधनावर विचार, भावना व कल्पनांचा प्रभाव
असतो.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवब
(४) अ, ब व क
१६४.
वैज्ञानिक
उपपत्ती
द्वारे
विकसित
होतात.
(१) साधनाची रचना
(२) उपयोजित संशोधना
(३) मूलभूत संशोधना
(४) कृती संशोधना
१६५.
संशोधनातील
पूर्वग्रह
टाळण्याचा
उत्तम
मार्ग
म्हणजे
(अ) शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब करावा.
(ब) शक्य असेल तेथे
प्रायोगिकतेद्वारे पडताळा घ्यावा.
(क) उद्दिष्टानुरूप साधनांची व व्यक्तींची निवड
करावी.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब व क
१६६.
संशोधनात
कार्यात्मक
(व्यावहारिक)
व्याख्या
करण्याचा
उद्देश
म्हणजे
(१) संशोधकाच्या ज्ञानाची कल्पना यावी.
(२) संशोधनाची तात्त्विक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी.
(३) संशोधनात संशोधकाच्या दृष्टिकोनातून पडताळावयाच्या बाबी इतरांना समजाव्यात.
(४) संशोधन अहवालाचा तो एक आवश्यक
भाग असतो.
१६७.
संशोधनासाठी
साधनाची
निवड
.... अवलंबून
असते.
(१) संशोधनाच्या नमुन्यावर
(२) संशोधनाच्या उद्दिष्टांवर
(३) संशोधनाच्या जनसंख्येवर
(४) संशोधनाच्या प्रकारावर
१६८.
संशोधन
आराखड्याचा
मुख्य
फायदा
हा
की,
(अ) संशोधनात करावयाच्या कृतींचे संशोधकास ज्ञान होते.
(ब) संशोधनाची पद्धती, तंत्रे व साधनाची कल्पना
संशोधकास येते.
(क) संशोधकाच्या वेळ, पैसा व
श्रमाची बचत होते.
(१) फक्त अ
(२) फक्त ब
(३) फक्त अवक
(४) अ, ब व क
१६९.
खालीलपैकी
कोणती
बाब
संशोधन
आराखड्यामध्ये
(Research Design) नोंदली जात
नाही
?
(१) संशोधन विषय
(२) संशोधनाची साधने व तंत्रे
(३) संशोधनाची जनसंख्या व न्यादर्श
(४) संशोधन निष्कर्ष.
१७०.
अन्वेषणात्मक
किंवा
परिचयात्मक
संशोधन
आराखड्याचा
मुख्य
उद्देश
.... हा
असतो.
(१) व्यक्ती, समूह व समाजाची
विस्तृत माहिती देणे.
(२) सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे.
(३) सामाजिक समस्यांचे निदान करणे.
(४) सामाजिक घटनांचे प्रयोगाद्वारे परीक्षण करणे.
१७१.
वाढत्या
दहशतवादास
जबाबदार
सामाजिक
कारणे
संशोधन
आराखड्याद्वारे
मांडता
येतील.
(१) परिचयात्मक संशोधन आराखडा
(२) निदानात्मक संशोधन आराखडा
(३) प्रयोगात्मक संशोधन आराखडा
(४) वर्णनात्मक संशोधन आराखडा
१७२.
आदिवासींच्या
भाषा
शिक्षणातील
अडथळे
व
त्यावर
करावयाच्या
उपाययोजनांची
माहिती
-------संशोधन आराखड्याद्वारे करता
येईल.
(१) प्रयोगात्मक संशोधन आराखडा
(२) वर्णनात्मक संशोधन आराखडा
(३) निदानात्मक संशोधन आराखडा
(४) परिचयात्मक संशोधन आराखडा
१७३.
दक्षिण
अफ्रिकेतील
निग्रो
लोकांच्या
सांस्कृतिक
परंपरा,
भाषा,
जीवनपद्धती
यांचा
सविस्तर
अभ्यास
आराखड्याद्वारे
करता
येईल.
संशोधन
(१) वर्णनात्मक संशोधन आराखडा
(२) परिचयात्मक संशोधन आराखडा
(३) निदानात्मक संशोधन आराखडा
(४) प्रयोगात्मक संशोधन आराखडा
१७४.
नैसर्गिक
शास्त्रांमध्ये
संशोधन
आराखड्याचा
अधिकतर
उपयोग
केला
जातो.
(१) निदानात्मक संशोधन आराखडा
(२) परिचयात्मक संशोधन आराखडा
(३) वर्णनात्मक संशोधन आराखडा
(४) प्रयोगात्मक संशोधन आराखडा
१७५.
वर्णनात्मक
संशोधन
आराखड्याचा
मुख्य
उद्देश
असतो.
(१) सामाजिक घटकांचे प्रयोगाद्वारे परीक्षण करणे.
(२) सामाजिक समस्यांचे निदान करणे.
(३) सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे.
(४) व्यक्ती, समूह व समाजाची विस्तृत माहिती देणे.

