शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

Research Methodology MCQ

 Research Methodology MCQ



२६. ------संशोधनाचा उपयोग सार्वकालिक असतो.

() मूलभूत

() उपयोजित

() कृती

() वरील सर्व

 

२७.------- संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झाले आहे.

() मूलभूत

() उपयोजित

() कृती

() सर्वेक्षण

 

२८. अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयंअध्ययन साहित्य तयार करणे -----संशोधनाचे उदाहरण होय.

() कृती

() मूलभूत

() उपयोजित

() यांपैकी नाही.

 

२९. मूलभूत तत्त्वांचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे .... संशोधन होय.

() उपयोजित

() कृती

() मूलभूत

() प्रायोगिक

 

३०. वैयक्तिक पातळीवरील (व्यावहारिक) समस्यांचे निदान -----संशोधन करते.

() मूलभूत

() कृती

() उपयोजित

() प्रायोगिक

 

३१. ------संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते.

() कृती

() उपयोजित

() मूलभूत

() सर्वेक्षण

 

३२. 'दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या' हा संशोधनाचा विषय होऊ शकेल.

() कृती

() उपयोजित

() प्रायोगिक

() मूलभूत

 

३३. सिद्धान्त निर्मिती .... संशोधनाचे ध्येय आहे.

() मूलभूत

() उपयोजित

() प्रायोगिक

() कृती

 

३४. -------संशोधन व्यापक स्वरूपाचे असते.

() मूलभूत

() उपयोजित

() कृती

() ऐतिहासिक

 

३५. कृतिसंशोधनाचे प्रवर्तक .... हे आहेत.

() स्टीफन कोरे

() जॉन मिल

() कर्ट लेविन

() गोडार्ड

 

३६. कृति संशोधनाची कल्पना .... या मानसशास्त्रज्ञाच्या विचारात अंतर्भूत होती.

() कर्ट लेविन

() गिलफोर्ड

() बी. एफ. स्किनर

() जॉन ड्युई

 

३७. संशोधन समस्येची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी ?

() मार्गदर्शकाची आवड

() खर्चाचा कालावधीचा अंदाज

() नवीन विषय

() संशोधकाची अभिरुची

 

३८. खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढण्यास उपयोग होईल.

() पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षा

() तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांना मान्यता

() गरजाधिष्ठित नवीन संशोधन

() वरील सर्व

 

३९. भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा----- संशोधन पद्धतीचा विषय आहे.

() वृत्ताभ्यास

() ऐतिहासिक

() सर्वेक्षण

() प्रायोगिक

 

४०. प्रसंगात्मक अर्थबोध चाचणीची (TAT) मांडणी १९३५ मध्ये .... यांनी केली.

() रोशार्क

() लिकर्ट थर्स्टन

() बोगार्डस

() मटे मॉर्गन

 

४१. संशोधनात्मक पदवी मिळविण्यामध्ये खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा ?

() पद-प्रतिष्ठा

() मान-सन्मान

() पैसा

() संशोधन दृष्टी

 

४२. 'भारतातील पंचवार्षिक योजनांचे कृषिक्षेत्रातील योगदान' हा .... संशोधन पद्धतीचा विषय आहे.

() ऐतिहासिक

() उपयोजित

() सर्वेक्षण ऐतिहासिक

() प्रायोगिक

 

४३. भूतकालीन घटनांचा सुसंगतवार शास्त्रशुद्ध आढावा ---------संशोधन पद्धतीत घेतला जातो.

() प्रायोगिक

() उपयोजित

() ऐतिहासिक

() मूलभूत

 

४४. महात्मा फुले यांचे स्त्री-शिक्षणातील योगदान हा .... संशोधनाचा विषय आहे.

() उपयोजित

() सर्वेक्षण

() ऐतिहासिक

() प्रायोगिक

 

४५. ऐतिहासिक संशोधनामध्ये हा प्राथमिक स्रोत नाही.

() नाणी

() सर्वोच्च न्यायालयाचे निकाल

() ताम्रपट

() पाठ्यपुस्तके

 

४६. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा अधिकृतता .... मधून तपासली जाते.

() आंतरिक चिकित्सा

() बाह्य चिकित्सा

() आंतरिक बाह्य चिकित्सा

() सर्वस्पर्शी चिकित्सा

 

47. सर्वेक्षण संशोधन पद्धती खालीलपैकी कोणती बाब प्रतिपादित करते?

() काय आहे

() काय असेल

() काय होते

() काय व्हावयास हवे

 

48. विद्यार्थ्यांची वाढ विकास याचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीत केला जातो?

() वैकासिक पद्धती

() ऐतिहासिक पद्धती

() सहसंबंधात्मक पद्धती

() कार्यकारण पद्धती

 

49. संशोधनाची उद्गामी विचारपद्धती .... यांनी मांडली.

() जॉन ड्युई

() रॉजर बेकन

() कर्ट लेविन

() अॅरिस्टॉटल

 

50. संशोधनाची अवगामी विचारपद्धती .... यांनी मांडली.

() प्लेटो

() अॅरिस्टॉटल

() जॉन ड्युई

() रॉजर बेकन

 

51. संशोधनाच्या उद्गामी अवगामी विचारपद्धतीचे -------संमिश्रण यांनी केले.

() चार्ल्स डार्विन

() रॉजर बेकन

() जॉन ड्युई

() स्टीफन कोरे

 

52. संशोधनातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीची मांडणी .... यांनी केली.

() रॉजर बेकन

() जॉन ड्युई

() अॅरिस्टॉटल

() डार्विन

 

53. वैज्ञानिक विचारपद्धती .... पद्धती म्हणून ओळखली जाते.

() समस्या निराकरण

() प्रायोगिक

() स्वयंशोधन

() तार्किक

 

54. वैज्ञानिक विचारपद्धतीच्या --------- पायऱ्या मानल्या जातात.

() पाच

() चार

() तीन

() दोन

55. प्रायोगिक संशोधनात कमीत कमी ------तुलना गट असतात

() पाच

() चार

() तीन

() दोन


गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

Research Methodology MCQ

 Research Methodology MCQ



. संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारां- शात्मक लेखन करण्यास --------म्हणतात.

() संशोधन अहवाल

() संशोधन प्रबंध

() संशोधन आराखडा

() वरील सर्व

 

. खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते ?

() संशोधकाचा पूर्वग्रह

() व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन

() भावनिकतेचा पगडा

() वरील सर्व

 

. शोध प्रबंधाचे लेखन --------असावे.

() आलंकारिक

() पारिभाषिक

() संशोधनात्मक

() काव्यमय

 

. संशोधनात संदर्भग्रंथसूची लेखन करण्याची ----------. ही विशेष पद्धती आहे

() एपीए

() बीबीए

() पीएटी

() एपीयू

 

. संशोधनाची व्यापकता व्यवहार्यता .... वरून ठरते.

() शीर्षका

() निष्कर्षा

() खर्चा

() कालावधी

 

. संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल ?

() संशोधकावरून

() मार्गदर्शकावरून

() संशोधन पद्धतिशास्त्राच्या ज्ञानावरून

() संशोधन प्रबंधावरून

 

. संशोधन अहवालाची (प्रबंध) मुख्यतः .... विभागात मांडणी केलेली असते.

() चार

() दोन

() तीन

() पाच

 

. संशोधनाच्या मुख्य अहवालात साधारणपणे .... प्रकरणे असतात.

() चार

() तीन

() आठ

() पाच

 

. संशोधन अहवालाच्या प्राथमिक विभागाचा पुढीलपैकी योग्य क्रम कोणता?

() प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका

() मुखपृष्ठ, ऋणनिर्देश, प्रतिज्ञापत्र, अनुक्रमणिका

() मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश

() मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश

 

१०. संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम .... लिहावे.

() संशोधन समस्या विषय

() विद्यापीठाचे नाव

() संशोधकाचे नाव

() पदवीचे नाव

 

११. खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल ?

() संशोधन समस्या संक्षिप्त असावी.

() विरामचिन्हांचा वापर करता लिहावी.

() गरजाभिमुख संशोधन विषय असावा.

() वरील सर्व

 

१२. संशोधन अहवालात कोणते भाग घटक आहेत, याची योग्य माहिती संशोधन अहवालाच्या कोणत्या भागात मिळते ?

() संशोधन सारांश

() सांख्यिकीय विश्लेषण

() परिशिष्ट

() संशोधन कार्यपद्धती

 

१३. आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत ?

() परिच्छेद

() शब्द

() पात्रे

() वरील सर्व

 

१४. संशोधनात वापरलेल्या अभिवृत्तिमापिका प्रश्नावली या साधनांचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो ?

() संशोधन कार्यपद्धतीमध्ये

() संदर्भग्रंथ सूचीमध्ये

() परिशिष्टामध्ये

() संदर्भ साहित्यामध्ये

 

१५. संशोधन प्रबंध अहवालाची लेखनशैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी ?

() वर्तमानकाळ

() भविष्यकाळ

() भूतकाळ

() अपूर्ण वर्तमानकाळ

 

१६. संशोधन अहवालाच्या मूल्यांकनात ---------- बाब पाहण्यावर भर असतो.

() परिकल्पना मांडणी

() गृहीतके मांडणी

() संशोधन कार्यपद्धती

() उद्दिष्टे निष्कर्षांची योग्य सांगड

 

१७. पीएच. डी. नोंदणीसाठीच्या संशोधन आराखड्याची लेखनशैली .... असावी.

() भूतकालीन

() वर्तमानकालीन

() भविष्यकालीन

() अपूर्ण वर्तमानकाळ

 

१८. संशोधन समस्या निवडण्याचा .... हा हेतू दुय्यम ठरतो.

() गरजाभिमुख संशोधन करणे.

() विषय ज्ञानामध्ये भर घालणे.

() तत्कालीन समस्यांवर उपाययोजना करणे.

() पीएच. डी. पदवी मिळविणे.

 

१९. संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

() माहितीचे संकलन करणे.

() माहितीच्या संकलनावरून निष्कर्ष काढणे.

() माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडविणे.

() माहितीचे सामान्यीकरण करणे.

 

२०. संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात ?

() चार

() तीन

() दोन

() पाच

 

२१. नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो ?

() मूलभूत

() उपयोजित

() कृती

() प्रायोगिक

 

२२. गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिकतर कोणत्या संशोधनात केले जाते?

() नैसर्गिक शास्त्रे

() सामाजिक शास्त्रे

() इतिहास

() प्राणिशास्त्र

 

२३. संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण जगमान्य होते.

() कृती

() उपयोजित

() मूलभूत

() सहसंबंध

 

२४. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम उदाहरण आहे. संशोधनाचे

() मूलभूत

() उपयोजित

() कृती

() ऐतिहासिक

 

२५. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची वानवा (कमतरता) आहे?

() कृती संशोधन

() उपयोजित संशोधन

() मूलभूत संशोधन

() ऐतिहासिक संशोधन


Research Methodology MCQ

  Research Methodology MCQ ज्या संशोधन पद्धतीचा उद्देश अभ्यासाच्या नवीन क्षेत्राचा शोध घेण्याचा आहे जेथे पूर्वी थोडे किंवा कोणतेही संशोधन के...