Research Methodology MCQ
२६.
------संशोधनाचा
उपयोग
सार्वकालिक
असतो.
(१) मूलभूत
(२) उपयोजित
(३) कृती
(४) वरील सर्व
२७.-------
संशोधनामुळे
मानवी
जीवन
खऱ्या
अर्थाने
सुकर
झाले
आहे.
(१) मूलभूत
(२) उपयोजित
(३) कृती
(४) सर्वेक्षण
२८.
अध्ययनासंबंधीचे
नियम
जाणून
स्वयंअध्ययन
साहित्य
तयार
करणे
-----संशोधनाचे
उदाहरण
होय.
(१) कृती
(२) मूलभूत
(३) उपयोजित
(४) यांपैकी नाही.
२९.
मूलभूत
तत्त्वांचा
दैनंदिन
जीवनाला
अनुसरून
उपयोग
करणे
म्हणजे
.... संशोधन
होय.
(१) उपयोजित
(२) कृती
(३) मूलभूत
(४) प्रायोगिक
३०.
वैयक्तिक
पातळीवरील
(व्यावहारिक)
समस्यांचे
निदान
-----संशोधन
करते.
(१) मूलभूत
(२) कृती
(३) उपयोजित
(४) प्रायोगिक
३१.
------संशोधन
निष्कर्षांचे
सामान्यीकरण
मर्यादित
मानले
जाते.
(१) कृती
(२) उपयोजित
(३) मूलभूत
(४) सर्वेक्षण
३२.
'दिनेशला
भेडसावणाऱ्या
अध्ययन
समस्या'
हा
संशोधनाचा
विषय
होऊ
शकेल.
(१) कृती
(२) उपयोजित
(३) प्रायोगिक
(४) मूलभूत
३३.
सिद्धान्त
निर्मिती
.... संशोधनाचे
ध्येय
आहे.
(१) मूलभूत
(२) उपयोजित
(३) प्रायोगिक
(४) कृती
३४.
-------संशोधन व्यापक स्वरूपाचे
असते.
(१) मूलभूत
(२) उपयोजित
(३) कृती
(४) ऐतिहासिक
३५.
कृतिसंशोधनाचे
प्रवर्तक
.... हे
आहेत.
(१) स्टीफन कोरे
(२) जॉन मिल
(३) कर्ट लेविन
(४) गोडार्ड
३६. कृति संशोधनाची कल्पना .... या मानसशास्त्रज्ञाच्या विचारात अंतर्भूत
होती.
(१) कर्ट लेविन
(२) गिलफोर्ड
(३) बी. एफ. स्किनर
(४) जॉन ड्युई
३७.
संशोधन
समस्येची
निवड
करताना
खालीलपैकी
कोणती
बाब
विचारात
घ्यावी
?
(१) मार्गदर्शकाची आवड
(२) खर्चाचा व कालावधीचा अंदाज
(३) नवीन विषय
(४) संशोधकाची अभिरुची
३८. खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढण्यास उपयोग होईल.
(१) पीएच. डी. प्रवेशपूर्व परीक्षा
(२) तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांना मान्यता
(३) गरजाधिष्ठित व नवीन संशोधन
(४) वरील सर्व
३९.
भारतातील
राजकीय
व्यवस्थेचा
विकास
हा-----
संशोधन
पद्धतीचा
विषय
आहे.
(१) वृत्ताभ्यास
(२) ऐतिहासिक
(३) सर्वेक्षण
(४) प्रायोगिक
४०.
प्रसंगात्मक
अर्थबोध
चाचणीची
(TAT) मांडणी
१९३५
मध्ये
.... यांनी
केली.
(१) रोशार्क
(२) लिकर्ट व थर्स्टन
(३) बोगार्डस
(४) मटे व मॉर्गन
४१.
संशोधनात्मक
पदवी
मिळविण्यामध्ये
खालीलपैकी
कोणता
दृष्टिकोन
प्रमुख
असावा
?
(१) पद-प्रतिष्ठा
(२) मान-सन्मान
(३) पैसा
(४) संशोधन दृष्टी
४२.
'भारतातील
पंचवार्षिक
योजनांचे
कृषिक्षेत्रातील
योगदान'
हा
.... संशोधन
पद्धतीचा
विषय
आहे.
(१) ऐतिहासिक
(२) उपयोजित
(३) सर्वेक्षण व ऐतिहासिक
(४) प्रायोगिक
४३.
भूतकालीन
घटनांचा
सुसंगतवार
शास्त्रशुद्ध
आढावा
---------संशोधन पद्धतीत घेतला
जातो.
(१) प्रायोगिक
(२) उपयोजित
(३) ऐतिहासिक
(४) मूलभूत
४४.
महात्मा
फुले
यांचे
स्त्री-शिक्षणातील
योगदान
हा
.... संशोधनाचा
विषय
आहे.
(१) उपयोजित
(२) सर्वेक्षण
(३) ऐतिहासिक
(४) प्रायोगिक
४५.
ऐतिहासिक
संशोधनामध्ये
हा
प्राथमिक
स्रोत
नाही.
(१) नाणी
(२) सर्वोच्च न्यायालयाचे निकाल
(३) ताम्रपट
(४) पाठ्यपुस्तके
४६.
ऐतिहासिक
संशोधनात
कागदपत्रांचा
खरेपणा
व
अधिकृतता
.... मधून
तपासली
जाते.
(१) आंतरिक चिकित्सा
(२) बाह्य चिकित्सा
(३) आंतरिक व बाह्य चिकित्सा
(४) सर्वस्पर्शी चिकित्सा
47.
सर्वेक्षण
संशोधन
पद्धती
खालीलपैकी
कोणती
बाब
प्रतिपादित
करते?
(१) काय आहे
(२) काय असेल
(३) काय होते
(४) काय व्हावयास हवे
48.
विद्यार्थ्यांची
वाढ
व
विकास
याचा
अभ्यास
खालीलपैकी
कोणत्या
संशोधन
पद्धतीत
केला
जातो?
(१) वैकासिक पद्धती
(२) ऐतिहासिक पद्धती
(३) सहसंबंधात्मक पद्धती
(४) कार्यकारण पद्धती
49.
संशोधनाची
उद्गामी
विचारपद्धती
.... यांनी
मांडली.
(१) जॉन ड्युई
(२) रॉजर बेकन
(३) कर्ट लेविन
(४) अॅरिस्टॉटल
50.
संशोधनाची
अवगामी
विचारपद्धती
.... यांनी
मांडली.
(१) प्लेटो
(२) अॅरिस्टॉटल
(३) जॉन ड्युई
(४) रॉजर बेकन
51.
संशोधनाच्या
उद्गामी
अवगामी
विचारपद्धतीचे
-------संमिश्रण यांनी केले.
(१) चार्ल्स डार्विन
(२) रॉजर बेकन
(३) जॉन ड्युई
(४) स्टीफन कोरे
52.
संशोधनातील
महत्त्वपूर्ण
मानल्या
जाणाऱ्या
वैज्ञानिक
पद्धतीची
मांडणी
.... यांनी
केली.
(१) रॉजर बेकन
(२) जॉन ड्युई
(३) अॅरिस्टॉटल
(४) डार्विन
53.
वैज्ञानिक
विचारपद्धती
.... पद्धती
म्हणून
ओळखली
जाते.
(१) समस्या निराकरण
(२) प्रायोगिक
(३) स्वयंशोधन
(४) तार्किक
54.
वैज्ञानिक
विचारपद्धतीच्या
--------- पायऱ्या मानल्या जातात.
(१) पाच
(२) चार
(३) तीन
(४) दोन
55.
प्रायोगिक संशोधनात कमीत कमी ------तुलना गट असतात
(१) पाच
(२) चार
(३) तीन
(४) दोन

