सामाजिक व्यवस्था म्हणजे व्यक्तीव्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संबंधाचे जाळेच होय" अशी समाजव्यवस्थेची व्याख्या कोणी केली ?
पार्सन्स
मर्टन
हॅरी जॉन्सन
यापैकी नाही
"सोसिअल सिस्टीम" (Social System) हा प्रसिध्द ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ?
वेबर
टालकॉट पार्सन्स
मर्टन
) यापैकी नाही
सोसिअल सिस्टीम (Social System) या ग्रंथाने -
गटाच्या विकासात भर घातली
समाजव्यवस्थे संबंधीच्या ज्ञानात भर घातली
अर्थशास्त्राच्या विकासात भर
यापैकी नाही
) 'सत्तेसाठी संघर्ष' ही माणसाची प्रमुख प्रेरणा असते हा विचार खालीलपैकी कोणी मांडला ?
सी. राईट मिल्स
पार्सन्स
मार्क्स
हॉब्ज
समाजव्यवस्थेवर सविस्तर स्पष्टीकरण देणारा टालकॉट पार्सन्सचा सोसिअल सिस्टीम "हा ग्रंथ केंव्हा लिहीला ?
१९५१
१९५५
१९५०
१९५२
समाजशास्त्रातील शुध्द संशोधनवादी दृष्टीकोणानूसार
ज्ञानाचा उपयोग समाजसाठी व्हावा
ज्ञानाचा उपयोग सामान्यासाठी व्हावा
शास्त्रात संशोधन पध्दतीचा अवलंब करुन ज्ञान मिळवले पाहिजे ज्ञान विकास हे आपले उदिदष्ट असावे
यापैकी नाही
शास्त्रात उपयोगीतावादी दृष्टिकोणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला ?
ऑगबर्न व निमकॉफ
हक्सले व बेकन
रॉबर्ट लिंड आणि स्टॉऊफर
वरील पैकी सर्व
शास्त्रातील उपयोगितावादी दृष्टिकोणाप्रमाणे ज्ञानाचा उपयोग हा -
समाजाच्या विकासासाठी करावा।
शास्त्राच्या विकासासाठी
फक्त ज्ञान वाढवणे
वरील पैकी नाही
ऑगस्ट कॉम्टने फान्समध्ये समाजशास्त्र स्थापनेसंबंधीची औपचारिक घोषणा कधी केली ?
१९३८
१९४०
१९०४
१९५०
उत्क्रांती विचारसरणीप्रमाणे समाज हा -
विकास न पावणारा घटक आहे
झटपट विकसीत होणारा घटक आहे
उत्क्रांत होत जाणारे तथ्य आहे
यापैकी नाही.
खालीलपैकी कोणत्या विचारवंताने राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांना एकाच आकृतीची दोन रुपे मानले आहे ?
पार्क
जी.ई.जी. कोलिन
मॅक आयव्हर
सिमेल
इतिहासाचे समाजशास्त्राकरिता महत्वपूर्ण ठरलेले "अ स्टडी ऑफ हिस्ट्री" (A Study of History) हे पुस्तक कोणी लिहीले ?
मॅकलेलँड
पी.व्हि. यंग
अर्नाल्ड टॉइनबी
पार्क
टॉयनबीने उत्थान व पतनाचा मांडलेला सिध्दांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रास अतिशय उपयुक्त ठरला ?
समाजशास्त्र
जीवशास्त्र
भौतिकशास्त्र
अर्थशास्त्र
इतिहास हे मानवी अनुभव आणि मानवी प्रकृतीचे मूर्त शास्त्र आहे आणि समाजशास्त्र हे समाजाचे अमूर्त शास्त्र आहे असा इतिहास व समाजशास्त्रातील फरक खालील पैकी कोणी स्पष्ट केला ?
जे.एल. गिलिन
किम्बाल यंग
पार्क
हावर्ड
शास्त्रात शुध्द संशोधनवादी दृष्टिकोणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला ?
रॉबर्ट लिंड, स्टॉऊफर
हक्सले, फान्सिस बेकन
लापियर आणि स्पेन्सर
यापैकी सर्व
डी ऑफीसीस (De Officis) हा तत्वज्ञान, राज्यशास्त्र, कायदा व समाजशास्त्र यातील मूलभूत सिध्दांताचा सुंदर समन्वय असणारा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहीला ?
थॉमस मूर
मॅकिवेल्ली
सिसेरो
वेबर
समाजशास्त्र व मानसशास्त्र या दोन्ही शास्त्राना खालीलपैकी कोणता विचारवंत वेगळे मानत नाही ?
लापियर आणि फॉसवर्थ
मॅक आयव्हर
कार्ल पिअर्सन
मॅक्स वेबर
"ज्याप्रमाणे जीव - रसायनशास्त्राचा जीवशास्त्र व रसायनशास्त्राशी संबंध आहे. तसाच संबंध सामाजिक मानसशास्त्राचा समाजशास्त्र व मानशास्त्राशी आहे" अशा प्रकारचा समाजशास्त्र व मानसशास्त्रातील परस्पर संबंध खालील पैकी कोणी स्पष्ट केला ?
लापियर आणि फॉसवर्थ
ऑगबर्न आणि निमकॉफ
सोरोकिन आणि झिम्मरमन
यापैकी नाही
"ऎतिहासिक दृष्टीने समाजशास्त्राची मूळे ही राज्यशास्त्र आणि इतिहासामध्ये आढळून येतात" हे विधान खालीलपैकी कोणी केले ?
गिलक्राइस्ट
मॉरिस गिन्सबर्ग
जी.ई.जी.कोलिन
स्पेन्सर
"राज्यशास्त्राच्या अभ्यासात मानवी संबंधाच्या अशा सिध्दांत आणि तथ्यांचा स्विकार केला पाहिजे की, ज्या सिध्दांत आणि तथ्यांचे अध्ययन करणे समाजशास्त्राचे कर्तव्य मानले पाहीजे" अशा प्रकारे राज्यशास्त्र व समाजशास्त्रातील परस्पर संबंध कोणी स्पष्ट केला ?
हॉवर्ड
पार्क
) गिलक्राइस्टा
कॉम्ट
ज्याप्रमाणे अर्थशास्त्रज्ञास आर्थिक व्यवहारासंबंधी सिध्दांत मांडताना सामाजिक परिस्थितीचा आर्थिक व्यवहारावर होणारा परिणाम लक्षात घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे समाजशास्त्रज्ञांना सुध्दा आर्थिक व्यवहाराचे सामाजिक जीवनातील स्थान व महत्व लक्षात घेणे आवश्यक ठरते". अशा प्रकारे अर्थशास्त्र व समाजशास्त्रातील संबंध खालील पैकी कोणी स्पष्ट केला ?
हॅरीजॉन्सन
मॅक आयव्हर
ऑगबर्न
ऑगस्ट कॉम्ट
समाजशास्त्र व मानववंशशास्त्र या दोन शास्त्रांना जुळया बहिणीची (Twin Sisters) उपमा खालीलपैकी कोणी दिली ?
डॉ. मेरील व डॉ. एल्डरेज
क्रोबर
मॅक आयव्हर
गार्नर
राज्यशास्त्र हे राज्य या मानवी मंडळाच्या एका प्रकाराशी संबंधित असते. समाजशास्त्र मात्र मानवी मंडळाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करते. अशाप्रकारे समाजशास्त्र व राज्यशास्त्रातील फरक खालीलपैकी कोणी स्पष्ट केला ?